मोबाईलच्या देवा तुला
टचिंग टचिंग होऊ दे
नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे
जरि लेनं गरिबीचं
घेऊ हाती स्मार्टफोनचं
असल जरि चायना तरि
दिसायला अॅपल किंवा, अँड्रॉयडवानी असु दे
मोबाईलच्या बॅटरिची
कांडी होई वरखाली
स्विचऑफ आता होईल देवा
चार्जर मातुर बारिक पिनचा, युनिवर्सल होऊ दे
चॅट थोडे कॉल थोडे
करतो आम्ही कधीमधी
मॅसेज येती मॅसेजवरी
वाचायला, पचायला अंगी बळ येऊ दे
नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे
------अकस्मात हल्ला विप्लव
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3244
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
:)
हा हा जमलंय!
हा हा जमलंय!
कहर"!!!
कहर"!!!
मस्त
मस्त
मस्तं !
भारी जमलीय...
ये हवा........
जब्राट जमलय...
फार टचिंग
फार टचिंग!
ह्या ह्या!
ह्या ह्या!
मस्त जमलंय...
आणि शेवटचंकस्डवं खासंच.
सुलोचनादीदी हातात मोबल्या घेऊन हे गाणं म्हणताहेत असं चित्र डोळ्यासमोर आलं.:)
सुलोचनादीदी?,
In reply to मस्त जमलंय... by सुबक ठेंगणी
सुलोचनादीदी?,
'ऐरणीच्या देवा'हे गाणं जयश्रीताईंवर चित्रित झाले आहे ना?
अरे ख्र्च की...
In reply to सुलोचनादीदी?, by संत घोडेकर
माफी असावी.
छान
छान
आगामी
चायटी* माणसं सिनेमात शोभेल असं गाणं आवडलं.
मस्त...
झक्कास जमले आहे...
छान
छान