आमची 5 वर्षांची मुलगी प्रचंड हट्टी आहे.
ती कुठल५ही गोष्ट इतकी ताणते की शेवटी माझा संयम सुटतो आणि त्याची परिणिती तिला फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते.
तिला म्हणे मी रागावते आणि फटके देते याची भीती वाटते. हे असं बोलून ती तिच्या बाबाची आणि आज्जीची सहानुभूती मिळवते,आणि शेवटी सगळं तिच्या मनासारखे होते
मला वाटते की माझी मुलगी भयंकर नाटकी आहे. तिला खरचं भीती वाटत असती तर तिनी ताणण्याची पुनुरावृत्ती नसती केली.
१. मी नक्की काय करावं की ज्यांनी मुलीचा हट्टीपणा कमी होईल?
२. माझ्या तिच्याशी वागण्यात काय बदल करु? (नवरा आणि सासूबाईंना फार काही सांगून फायदा नाही.)
वर्गीकरण
वाचने
10859
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच जास्त वैयक्तिक होतंय काय
तुम्हीच असा आयडी घेतल्यावर
+१
In reply to तुम्हीच असा आयडी घेतल्यावर by अभ्या..
आमच्याकडे तर बाळपणापासून
In reply to +१ by नीलमोहर
१. तिची जिद्द पूर्ण करू नका
आजकालच्या नाटकी डायर्या
माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे
In reply to आजकालच्या नाटकी डायर्या by स्पा
धिंडवडे चा उगम दिंड वडे वरून
In reply to माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे by विवेकपटाईत
आलात? या.
In reply to धिंडवडे चा उगम दिंड वडे वरून by आनंदी गोपाळ
अगदी खरे...
हट्ट, लाड आता करून घेणार नाही
आधी स्वतःकडे तर पहा
देशपांडे काकांशी सहमत!
In reply to आधी स्वतःकडे तर पहा by देशपांडे विनायक
एक पुस्तक विकत घ्या आणि...
एकांगी
आपल्या लहानपणी आपण काय केलं होतंत ?
हट्टीपणा कमी करायचा असाही
हाच उपाय.
मुलांना काही सृजनशील गोष्टी
काही मन गुंतवणाय्रा गोष्टी
दंगा काकु
काहीही करा, पण मारू नका
लोल हे लाॅजिक वाचून आवराच आता
In reply to काहीही करा, पण मारू नका by आदूबाळ
सरळ लॉजिक आहे.
In reply to लोल हे लाॅजिक वाचून आवराच आता by स्पा
आबा, शारीरिक क्षमता एवढाच
In reply to सरळ लॉजिक आहे. by आदूबाळ
अर्थातच. आणि तुम्ही म्हणताय
In reply to आबा, शारीरिक क्षमता एवढाच by उडन खटोला
अजून एक
मुलीच्या प्रत्येक गोष्टीला
आमच्याकडेही असेच होते. मुलगा
In reply to मुलीच्या प्रत्येक गोष्टीला by दिपुडी
नुसते फटके देऊन मुले हळू हळू
आता शेवटचे
फटके देणे चालू ठेवा,मनुष्याला
आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात
=))
In reply to आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात by झेन
लोळ..
In reply to आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात by झेन
स्वतःच्याच कानाखाली मारून
मी समजू शकते..कधी कधी आपण
तुम्ही मुलीबरोबर ठरवून
In reply to मी समजू शकते..कधी कधी आपण by रायनची आई
इतर?!
यात काही मदत मिळते का पाहा.
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
आयला....
तो
In reply to आयला.... by मुक्त विहारि
मुलगी एकच आहे की ४ आहेत...
मुलांनी हट्टी का नसावं?