४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
२. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
आपली नम्र
जोशी पुण्यात पन्गा
प्रतिक्रिया
98
99
100
बायकांनी बाय दिल्या चार धावा.
अशा रितीने त्रि ची शंभरी भरली
Lolz
खिक्क =))
;)
बाब्बो
शाब्दीक एवजी लाटणे वापरुन पहा
=))
Pagination