एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो.
समजा, तुम्हाला तातडीने दुसर्या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात.
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले.
तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
वाचने
26836
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
जे ब्बात!
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
तालियाँ.
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
व्यवस्थेला निव्वळ नावं ठेवण्यापेक्षा.....
In reply to तालियाँ. by उडन खटोला
का बुवा?
In reply to तालियाँ. by उडन खटोला
एकाच नाण्याला अनेक बाजू असू शकतात....
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
+१०००००
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
+१
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
शतशः सहमत!
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
उत्तम प्रतिसाद गवि
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
सहमत.
In reply to मागला जन्म आणि पापपुण्य या by गवि
कोणताही देश परफेक्ट कधीच नसतो
नाम बीम या सगळ्या राजकारणी
In reply to कोणताही देश परफेक्ट कधीच नसतो by मोहनराव
मागच्या जन्मी मुविंनी
हीहीहीही.
In reply to मागच्या जन्मी मुविंनी by आनंदी गोपाळ
मागच्या जन्मी मुविंनी वेडीवाकडी पापे केलीत....
In reply to मागच्या जन्मी मुविंनी by आनंदी गोपाळ
इंजिनिअर कोणत्या कोट्यातून
पुलाचे भविष्य ठरवायला
In reply to इंजिनिअर कोणत्या कोट्यातून by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
...
In reply to इंजिनिअर कोणत्या कोट्यातून by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हो न
In reply to इंजिनिअर कोणत्या कोट्यातून by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
काय झालं?
मी जर चुकत नसेल तर....
In reply to काय झालं? by पैसा
चूक कोणाची कसे ठरवणार?
In reply to मी जर चुकत नसेल तर.... by मुक्त विहारि
चूक कोणाची कसे ठरवणार?
In reply to चूक कोणाची कसे ठरवणार? by पैसा
+१
In reply to चूक कोणाची कसे ठरवणार? by मुक्त विहारि
पैसाताई
In reply to काय झालं? by पैसा
या देशातल्या प्रत्येक माणसाला,......
In reply to पैसाताई by तिमा
न्यूझीलंड ला जॉब मिळायला हवा
एक नंबर....
In reply to न्यूझीलंड ला जॉब मिळायला हवा by स्पा
मी अत्ता असाच विचार करत होतो
In reply to न्यूझीलंड ला जॉब मिळायला हवा by स्पा
तिथे सहा महिने दिवस आणि सहा
In reply to मी अत्ता असाच विचार करत होतो by प्रसाद गोडबोले
मला अॅक्चुअली तसे आवडेल :)
In reply to तिथे सहा महिने दिवस आणि सहा by आदूबाळ
बघा, सीरियसली विचार करत असाल
In reply to मला अॅक्चुअली तसे आवडेल :) by प्रसाद गोडबोले
बेस्टच की !
In reply to बघा, सीरियसली विचार करत असाल by आदूबाळ
हा हा हा..
In reply to बघा, सीरियसली विचार करत असाल by आदूबाळ
लाल केसांची एक तरुणी
In reply to हा हा हा.. by अस्वस्थामा
मला माहीतए तुम्ही कोण आहात. :
In reply to लाल केसांची एक तरुणी by प्रसाद गोडबोले
विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण
भारतात अशा गमती जमती होत नाहीत ना ?
पण ह्या अशा होतात...
In reply to भारतात अशा गमती जमती होत नाहीत ना ? by हेमन्त वाघे
¥}÷¤\♥£¤£》£♡€¡▼☆▼☆:-(▪▪☆▼:'(▲
सहमत आहे.
In reply to ¥}÷¤\♥£¤£》£♡€¡▼☆▼☆:-(▪▪☆▼:'(▲ by लालगरूड
काय सांगताय????
In reply to सहमत आहे. by साती
धाग्याच्या आशयाशी आणि
विषमतेच्या तीनही
In reply to धाग्याच्या आशयाशी आणि by खालीमुंडी पाताळधुंडी
दिल्लीत सलूनमध्ये ३०० रुपये
घोड्यांचा तबेला ( त्याला
विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण
अजुन शतक नाही?
अनिवासी भारतीय बरेच पाहिले होते.......
चांगली चर्चा...
जगदंब
लेखनातली कळकळ आणि आसपास
प्रत्येकवेळी न पाहिलेल्या
In reply to लेखनातली कळकळ आणि आसपास by राजेश घासकडवी
भूतकाळ कसा होता याचा विचार
In reply to प्रत्येकवेळी न पाहिलेल्या by नगरीनिरंजन
जे मिळालयं ते पचून जाते व
In reply to भूतकाळ कसा होता याचा विचार by राजेश घासकडवी
उद्विग्नता ही देखील मानवी
In reply to भूतकाळ कसा होता याचा विचार by राजेश घासकडवी
अर्धा ग्लास कसा बघितला जातो
In reply to उद्विग्नता ही देखील मानवी by नगरीनिरंजन
अगदी बरोबर. शिवाय एकाला जे
In reply to अर्धा ग्लास कसा बघितला जातो by संदीप डांगे
>>>पूल पडून किंवा बांधकाम
In reply to लेखनातली कळकळ आणि आसपास by राजेश घासकडवी
केस कापण्याच्या बाबतीत काय
अवान्तर
देशांतर म्हणजे देशद्रोह असे
In reply to अवान्तर by राही
कंटेक्स्ट ला धरून
जननी जन्मभूमी...
वरील प्रतिसाद मुवि यांना आहे
In reply to जननी जन्मभूमी... by नावातकायआहे
मातृभूमी हि कितीही वाईट असली तरी मातृभूमीच आहे....
In reply to वरील प्रतिसाद मुवि यांना आहे by नावातकायआहे
एखाद्या व्यक्तीने, जर
In reply to मातृभूमी हि कितीही वाईट असली तरी मातृभूमीच आहे.... by मुक्त विहारि
एखाद्या व्यक्तीने, जर
उम्मिद पे दुनिया कायम आहे साहेब!
In reply to एखाद्या व्यक्तीने, जर by नावातकायआहे
ये मत सोचो इस देश ने आपके लिये क्या किया, ये सोचो आपने इस देश के