जबरदस्तच !!!
वाटाड्या लय अनुभवी दिसतोया... :)
मदनबाण.....
Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.
जबरा रेखाटन झाले आहे.
तरीही शेडींगकरिता पेन्सिल ऐवजी पावडरचा वापर करण्याविषयी सुचवावेसे वाटते. पेन्सिलमुळे(की झेरॉक्स कॉपीमुळे?) सगळे चित्रच भडक झाल्यासारखे वाटत आहे. शिवाय मूळ चित्राचे छायाचित्र घेऊन ते डकवल्यास उत्तम.
म्हातार्याच्या दाढीचे रेखाटन तर अप्रतिमच.
येऊ दे अजून.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
रेखाटनातील दाढी लय भारी आहे...
हा फोटो ओळखीचा वाटला... कुठेतरी पाहिला आहे, तुझ्याच पूर्वीच्या धाग्यात तर नव्हे?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
दाढी, चेहेरा, टोपी लाजवाब शेडिंग!
(स्केलिंग साठी घेतलेल्या चौकटी पक्क्या पुसून टाकता आल्या असत्या तर बरे झाले असते असे वाटते पण तो मुद्दा तसा गौण आहे.)
चतुरंग
>>स्केलिंग साठी घेतलेल्या चौकटी
त्या रेषा स्केलींगसाठी घेतलेल्या नसून, मॅट पेपरच्या आहेत असे वाटते.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
मै भी मान्या ;)
मस्तच !
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
दाढी अतिशय सही काढली आहे. चेहर्याची ठेवण मस्त जमली आहे.
टोपी व चेहरा यातला गडदपणाचा फरक अजून असता तर मूळ चित्रा प्रमाणे चेहरा उठून दिसला असता. थोडा भाग जास्त डार्क झाला आहे. हे फक्त चित्राला अजून फाइन करण्याचा प्रयत्न... चित्र खरंच अप्रतिम आलं आहे.
मला स्वतःला चित्रकलेतील फारसे काही कळत नाही. (आपल्याला चित्र काढता येत नाही एवढं कळतय हेच लई झालं. )
ॐकारा, चित्र फार मस्त आहे. आवडलं. अभिनंदन.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
येक नंबर. येऊ देत अजून!
(कसदार रेखाटनांचा फ्यॅन)मुमुक्षु
हे असे काही बघीतले की स्वतःलाही काही चित्र वगैरे काढून बघायची इच्छा होते. प्रयत्न केला की असे वाटते चड्डीचा नाडा छोटा पडतोय.. ;)
प्रतिक्रिया
वाहावा
नसावी
मस्त!
जबरदस्तच
मस्तच रे
रेखाटनाती
केवळ..
वा ...
अतिशय सुरेख रेखाटन ॐकारभाऊ!
रेषा
लै भारी.
+१
झ्याक हाय बघ
क्या बात है
सलाम!
मस्त आहे
अप्रतिम!
झकास
अफलातून
१
जवाब
सुंदर
सही
फारच
जबरदस्त
जबरदस्त...
मस्त....
एक
बहोत सही!
मस्तच रे
सुंदर
अफलातून