✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रेखाटन - भीमाशंकर

ॐ
ॐकार यांनी
गुरुवार, 01/29/2009 - 00:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6238 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

वाहावा

धनंजय
गुरुवार, 01/29/2009 - 00:58 नवीन
फारच सुंदर. (कागदावर बारीक चौकट दिसते आहे, ती मुद्दामून कला या दृष्टीने राखली आहे का?)
  • Log in or register to post comments

नसावी

चित्रा
गुरुवार, 01/29/2009 - 01:03 नवीन
फोटोकॉपी करताना कधीतरी असे होते, असे वाटते. छानच चित्र बाकी. कलेच्या प्रवासाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मस्त!

विकास
गुरुवार, 01/29/2009 - 00:59 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

जबरदस्तच

मदनबाण
गुरुवार, 01/29/2009 - 01:00 नवीन
जबरदस्तच !!! वाटाड्या लय अनुभवी दिसतोया... :) मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments

मस्तच रे

इनोबा म्हणे
गुरुवार, 01/29/2009 - 01:11 नवीन
जबरा रेखाटन झाले आहे. तरीही शेडींगकरिता पेन्सिल ऐवजी पावडरचा वापर करण्याविषयी सुचवावेसे वाटते. पेन्सिलमुळे(की झेरॉक्स कॉपीमुळे?) सगळे चित्रच भडक झाल्यासारखे वाटत आहे. शिवाय मूळ चित्राचे छायाचित्र घेऊन ते डकवल्यास उत्तम. म्हातार्‍याच्या दाढीचे रेखाटन तर अप्रतिमच. येऊ दे अजून. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

रेखाटनाती

भडकमकर मास्तर
गुरुवार, 01/29/2009 - 01:28 नवीन
रेखाटनातील दाढी लय भारी आहे... Image removed. हा फोटो ओळखीचा वाटला... कुठेतरी पाहिला आहे, तुझ्याच पूर्वीच्या धाग्यात तर नव्हे? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

केवळ..

केशवसुमार
गुरुवार, 01/29/2009 - 01:54 नवीन
सुरेख.. ॐकारशेठ, एकदम झकास चित्र काढल आहेस... अभिनंदन!! केशवसुमार..
  • Log in or register to post comments

वा ...

शितल
गुरुवार, 01/29/2009 - 02:51 नवीन
खुपच सुंदर रेखाटन. :)
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख रेखाटन ॐकारभाऊ!

चतुरंग
गुरुवार, 01/29/2009 - 03:43 नवीन
दाढी, चेहेरा, टोपी लाजवाब शेडिंग! (स्केलिंग साठी घेतलेल्या चौकटी पक्क्या पुसून टाकता आल्या असत्या तर बरे झाले असते असे वाटते पण तो मुद्दा तसा गौण आहे.) चतुरंग
  • Log in or register to post comments

रेषा

इनोबा म्हणे
गुरुवार, 01/29/2009 - 12:34 नवीन
>>स्केलिंग साठी घेतलेल्या चौकटी त्या रेषा स्केलींगसाठी घेतलेल्या नसून, मॅट पेपरच्या आहेत असे वाटते. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लै भारी.

विसोबा खेचर
गुरुवार, 01/29/2009 - 06:49 नवीन
लै भारी. मानना पडेगा बॉस! :) तात्या.
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 01/29/2009 - 07:26 नवीन
पडेगा क्या मान्याच!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

झ्याक हाय बघ

दशानन
गुरुवार, 01/29/2009 - 09:34 नवीन
मै भी मान्या ;) मस्तच ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

क्या बात है

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/29/2009 - 07:36 नवीन
लै भारी काढलं चित्र !
  • Log in or register to post comments

सलाम!

एकलव्य
गुरुवार, 01/29/2009 - 07:45 नवीन
एकदम झकास!
  • Log in or register to post comments

मस्त आहे

यशोधरा
गुरुवार, 01/29/2009 - 09:09 नवीन
मस्त आहे रेखाटन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

प्रमोद देव
गुरुवार, 01/29/2009 - 09:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments

झकास

नितिन थत्ते
गुरुवार, 01/29/2009 - 09:39 नवीन
झकास खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

अफलातून

मनस्वी
गुरुवार, 01/29/2009 - 09:40 नवीन
फक्कड जमलंय रेखाटन.
  • Log in or register to post comments

१

स्वानन्द
गुरुवार, 01/29/2009 - 09:42 नवीन
१ नंबरी विश्वासच बसत नाहीये की हे हाताने काढलं आहे! मिपा वर एवढे उत्तमोत्तम कलाकार आहेत आणि मी त्याचाच एक सदस्य आहे याचा अभिमान वटतोय. --चित्रानन्द
  • Log in or register to post comments

जवाब

मधु मलुष्टे ज्…
गुरुवार, 01/29/2009 - 10:09 नवीन
जवाब नही.. मस्तच ! --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

सुंदर

वृषाली
गुरुवार, 01/29/2009 - 10:15 नवीन
सुंदर रेखाटन. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
  • Log in or register to post comments

सही

अनंत छंदी
गुरुवार, 01/29/2009 - 10:27 नवीन
सही यार! एकदम मस्तच काढलंयस चित्र.
  • Log in or register to post comments

फारच

झेल्या
गुरुवार, 01/29/2009 - 10:33 नवीन
फारच सुरेख...! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

जबरदस्त

विसुनाना
गुरुवार, 01/29/2009 - 10:39 नवीन
खास रेखाटन. अत्यंत आवडले.
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

मैत्र
गुरुवार, 01/29/2009 - 11:40 नवीन
दाढी अतिशय सही काढली आहे. चेहर्‍याची ठेवण मस्त जमली आहे. टोपी व चेहरा यातला गडदपणाचा फरक अजून असता तर मूळ चित्रा प्रमाणे चेहरा उठून दिसला असता. थोडा भाग जास्त डार्क झाला आहे. हे फक्त चित्राला अजून फाइन करण्याचा प्रयत्न... चित्र खरंच अप्रतिम आलं आहे.
  • Log in or register to post comments

मस्त....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 01/29/2009 - 15:29 नवीन
मला स्वतःला चित्रकलेतील फारसे काही कळत नाही. (आपल्याला चित्र काढता येत नाही एवढं कळतय हेच लई झालं. ) ॐकारा, चित्र फार मस्त आहे. आवडलं. अभिनंदन. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

एक

केवळ_विशेष
गुरुवार, 01/29/2009 - 16:08 नवीन
लंबर... लै भारी :)
  • Log in or register to post comments

बहोत सही!

राघव
गुरुवार, 01/29/2009 - 19:18 नवीन
येक नंबर. येऊ देत अजून! (कसदार रेखाटनांचा फ्यॅन)मुमुक्षु हे असे काही बघीतले की स्वतःलाही काही चित्र वगैरे काढून बघायची इच्छा होते. प्रयत्न केला की असे वाटते चड्डीचा नाडा छोटा पडतोय.. ;)
  • Log in or register to post comments

मस्तच रे

संदीप चित्रे
गुरुवार, 01/29/2009 - 21:41 नवीन
अप्रतिम चित्र... सुरेख... खूपच आवडलं (चित्रकलेचा दोर कापलेला) संदीप :)
  • Log in or register to post comments

सुंदर

लिखाळ
गुरुवार, 01/29/2009 - 22:23 नवीन
सुंदर चित्रं .. फारच छान. अभिनंदन ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

अफलातून

अभिष्टा
गुरुवार, 02/12/2009 - 13:04 नवीन
अफलातून आलंय ! --------------------------------- जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा