मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150746
प्रतिक्रिया
648
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधी युनिकॉर्न वापरत होतो.
In reply to थंडरबर्ड by कपिलमुनी
आधी युनिकॉर्न वापरत होतो.
In reply to आधी युनिकॉर्न वापरत होतो. by भटकंती अनलिमिटेड
क्रेझहा एकमेव क्रायटेरिया होता. सोळा आणे सत्यथंडरबर्ड ३५० बद्दल बोलत आहात
In reply to आधी युनिकॉर्न वापरत होतो. by भटकंती अनलिमिटेड
रॉयल एन्फिल्ड
In reply to मत वेगळं असण्याचे कारण म्हणजे by भटकंती अनलिमिटेड
धरा मग काय!
In reply to रॉयल एन्फिल्ड by टवाळ कार्टा
सोडा हो.. कुठे त्यांच्या
In reply to धरा मग काय! by भटकंती अनलिमिटेड
मोदकरावांशी कचकून बाडीस...
In reply to सोडा हो.. कुठे त्यांच्या by मोदक
+१
In reply to मत वेगळं असण्याचे कारण म्हणजे by भटकंती अनलिमिटेड
होंडा सीबीआरचे रायडिंग पोश्चर
In reply to +१ by अनिरुद्ध.वैद्य
अगदीच, आणि वर अजून थोडा पैसे
In reply to होंडा सीबीआरचे रायडिंग पोश्चर by भटकंती अनलिमिटेड
ABSशिवाय सीबीआर घेऊच नका.
In reply to अगदीच, आणि वर अजून थोडा पैसे by कबीरा
विथ ABS 35 हजार जास्त पडतात
In reply to अगदीच, आणि वर अजून थोडा पैसे by कबीरा
नॉट ड्रीव्हन
In reply to होंडा सीबीआरचे रायडिंग पोश्चर by भटकंती अनलिमिटेड
ड्युकचे पोश्चर बर्यापैकी सरळ
In reply to नॉट ड्रीव्हन by अनिरुद्ध.वैद्य
होंडा सीबीआरची टेस्ट राईड
In reply to होंडा सीबीआरचे रायडिंग पोश्चर by भटकंती अनलिमिटेड
आमचे डार्लिंगचा बद्धा हालत
फक्त लिव्हर डॅमेज हाय नी...
In reply to आमचे डार्लिंगचा बद्धा हालत by कैलासवासी सोन्याबापु
यामाहा 250cc ची एखादी 1-2
यामाहाच्या MT-03 वर नजर ठेवून
In reply to यामाहा 250cc ची एखादी 1-2 by कबीरा
TVS Apache RTR 200 ABS + Fi + Pirelli Tyres
In reply to यामाहा 250cc ची एखादी 1-2 by कबीरा
लूक्स मला चांगले वाटले
In reply to TVS Apache RTR 200 ABS + Fi + Pirelli Tyres by कपिलमुनी
गाववाले, अपाचे सिटिंग पोश्चर
In reply to TVS Apache RTR 200 ABS + Fi + Pirelli Tyres by कपिलमुनी
अपाचे 200 बद्दल हि कम्प्लेंट
In reply to गाववाले, अपाचे सिटिंग पोश्चर by कैलासवासी सोन्याबापु
अपाचे 200 ला सुध्धा forward
In reply to अपाचे 200 बद्दल हि कम्प्लेंट by अद्द्या
फक्त नावे ठेउ नकोस !
In reply to अपाचे 200 ला सुध्धा forward by टवाळ कार्टा
ठिकाय...रॉयल एन्फिल्ड सोडून
In reply to फक्त नावे ठेउ नकोस ! by कपिलमुनी
http://www.carandbike.com/bmw
In reply to ठिकाय...रॉयल एन्फिल्ड सोडून by टवाळ कार्टा
सध्ध्यातरी मलापण हिच आवडली
In reply to http://www.carandbike.com/bmw by सुबोध खरे
लैच मस्त!
In reply to http://www.carandbike.com/bmw by सुबोध खरे
लैच मस्त!
In reply to http://www.carandbike.com/bmw by सुबोध खरे
BMW G310R या वर्षात भारतात
In reply to http://www.carandbike.com/bmw by सुबोध खरे
प्रत्येक गाडी ला काही ना काही
In reply to अपाचे 200 ला सुध्धा forward by टवाळ कार्टा
नॉर्मल चणीच्या आणि उंचीच्या
In reply to प्रत्येक गाडी ला काही ना काही by अद्द्या
कुठलीही गाडी घेण्यापूर्वी
In reply to गाववाले, अपाचे सिटिंग पोश्चर by कैलासवासी सोन्याबापु
कबीरा
In reply to कुठलीही गाडी घेण्यापूर्वी by भटकंती अनलिमिटेड
कुठे?
In reply to कबीरा by कपिलमुनी
खालील दुव्यावर माहिती मिळेल
In reply to कुठे? by टवाळ कार्टा
रायल एनफिल्ड सोडून बाकी
In reply to TVS Apache RTR 200 ABS + Fi + Pirelli Tyres by कपिलमुनी
अणुभव!
In reply to रायल एनफिल्ड सोडून बाकी by कबीरा
तुम्हाला घ्यायची आहे, मला नाही.
In reply to रायल एनफिल्ड सोडून बाकी by कबीरा
:=))
In reply to तुम्हाला घ्यायची आहे, मला नाही. by कपिलमुनी
आम्ही तुमच्या कंपूत कबीरा
In reply to यामाहा 250cc ची एखादी 1-2 by कबीरा
६ लाख किलोमीटर बायकिंग,
त्या बाईक आणि रायडर दोघांना
In reply to ६ लाख किलोमीटर बायकिंग, by कैलासवासी सोन्याबापु
रायडर मी, सा.न. नको,
In reply to त्या बाईक आणि रायडर दोघांना by कबीरा
धाग्याला सोडून प्रश्न ..........
Pulsar 220 पेक्शा Pulsar 200
In reply to धाग्याला सोडून प्रश्न .......... by नितीन पाठक
Electra घ्या न भाऊ! ;)
In reply to धाग्याला सोडून प्रश्न .......... by नितीन पाठक
Pulsar 220 F ................
In reply to Electra घ्या न भाऊ! ;) by कैलासवासी सोन्याबापु
पल्सर च्या वाटेला अजिबात जाऊ
In reply to Pulsar 220 F ................ by नितीन पाठक
१५०सीसी सोडून
In reply to धाग्याला सोडून प्रश्न .......... by नितीन पाठक
मध्ये एका अवलिया रायडर ची कथा
D i L i P B a m - hold a
In reply to मध्ये एका अवलिया रायडर ची कथा by कबीरा
सातार्याचे आहेत ते साहेब.
In reply to मध्ये एका अवलिया रायडर ची कथा by कबीरा
काय बाईक बाईक करते नी भाऊ...
In reply to मध्ये एका अवलिया रायडर ची कथा by कबीरा
लैच भटक्या दीसतात हे...
In reply to काय बाईक बाईक करते नी भाऊ... by भटकंती अनलिमिटेड
विशेष काही नाही....
ह्या हातभाराबद्दल काकांचा
In reply to विशेष काही नाही.... by मुक्त विहारि
डन
In reply to ह्या हातभाराबद्दल काकांचा by कैलासवासी सोन्याबापु
छान धागा
करिझ्मा-R चे जुने मॉडेल परत
नविन करिझ्मा मॉडेल कैच्याकै
In reply to करिझ्मा-R चे जुने मॉडेल परत by कबीरा
वर अनेक सुपर बाइक्स चा वोशय
टीएनटी ३०० ड्युअल सिलिंडर
In reply to वर अनेक सुपर बाइक्स चा वोशय by स्पा
बेनेली चालवून पाहीली. फक्त
In reply to वर अनेक सुपर बाइक्स चा वोशय by स्पा
बाकी कार आणि बाईक्स च्या
In reply to बेनेली चालवून पाहीली. फक्त by सुबोध खरे
किती ही त्रास दिला/देत असली
हौसेला मोल नसतं,
In reply to किती ही त्रास दिला/देत असली by कबीरा
अर्थातच देवा!!
In reply to किती ही त्रास दिला/देत असली by कबीरा
असं म्हणतात की रॉयल एन्फिल्ड
In reply to किती ही त्रास दिला/देत असली by कबीरा