नमस्कार मित्रांनो,
मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "भुते-खेते-हडळी" अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का?
मी स्वत: एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) X( असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....
तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? ~X(
अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
इथे चर्चा अपेक्षित आहे....
जमल्यास माझ्या ब्लॉगवर जाऊन माझ्या काही गुढकथा ( ज्या सत्य-असत्यतेच्या सुक्ष्म सीमारेषेवर आहेत) आणि त्यातील "थरार" व "चकवा" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....कथा जरा अतिरंजीत आहेत पण वाचुन बघा...
आणी हो इथे मात्र तुमचे अनुभव नक्की लिहा....काही शंका असतील तर मी माझ्यापरिने मदत करेन ;;)
वाचने
45227
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्रास मला?
मग बाटलीत
मग बाटलीत
In reply to मग बाटलीत by येडा खवीस
हडळ
In reply to मग बाटलीत by ३_१४ विक्षिप्त अदिती
हडळ
In reply to हडळ by अवलिया
दुपारच्याला मुंजासंगे एक
In reply to हडळ by विजुभाऊ
धन्यवाद!
अपने को क्या डर
ते भुता
उत्तरे
.
तुम्हाला
हा हा हा
In reply to तुम्हाला by ऋषिकेश
एक अनुभव
ऋषिकेश चा...
या बाबतीत
भूत जर
मिपावर संचार करणारी भुते बघितलीत
@ अनिरुध्द
आपला ह्या
अनुभव
भूत - खेत
असतील शिते तर नाचतील भूते.
बर्याच
पतंजली
मनोरंजक विषय - अत्यंत आवडीचा - अनुभव वाचायला आवडेल.
उतारा....तथ्य
हा
हेच
In reply to हा by यशोधरा
+१ आपल्या व्यवसायाबद्दल
In reply to हेच by बिपिन कार्यकर्ते
आपल्या
In reply to हेच by बिपिन कार्यकर्ते
साधारण मी
जबरदस्त... उ
In reply to साधारण मी by येडा खवीस
बरोबर
In reply to जबरदस्त... उ by बिपिन कार्यकर्ते
प्राण्यांची भूते...
In reply to बरोबर by लिखाळ
हो....
हे एकदम
In reply to हो.... by मन
हॅलोविन
फॉर द रेकॉर्ड
सहमत
नाही हो..
In reply to सहमत by मानस
खरं आहे
In reply to नाही हो.. by प्राजु
नैसर्गिक नियम आहे तो
In reply to खरं आहे by मानस
मुक्त
बरोबर
In reply to मुक्त by येडा खवीस
प्रतिक्रिया
In reply to मुक्त by येडा खवीस
सहमत ...
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
तुम्हाला
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
भूताखेतां
ओह क्षमस्व!!!
सुधीर कक्कर
तुम्ही तांत्रिक मांत्रिक आहात का?
काहि शंका.
भुत
In reply to काहि शंका. by अभिज्ञ
मला बोलवा.
In reply to काहि शंका. by अभिज्ञ
ह्यांना भुतानं झपाटलं
.आंबोळी
In reply to ह्यांना भुतानं झपाटलं by mina
असंभव
पातंजल
गोस्टबस्टर्स
गोस्टबस्ट
In reply to गोस्टबस्टर्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
क्रिप्टीक घोस्ट
In reply to गोस्टबस्ट by अवलिया
चुकीची माहिती चुकीचा अर्थ!
In reply to गोस्टबस्ट by अवलिया
तरीच........
काय राव पब्लिक
समस्त मिपाकर आणि टिकाकारांसाठी..
"माझा
In reply to समस्त मिपाकर आणि टिकाकारांसाठी.. by येडा खवीस
आता ह्या
In reply to समस्त मिपाकर आणि टिकाकारांसाठी.. by येडा खवीस
मला वाटते
हिते काय