नमस्कार !
२००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले.
मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या !
यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते.
२०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात.
२०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती.
सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती )
या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या
या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ !
त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही !
दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते !
त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही )
५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१
डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती.
मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे !
मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत !
जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे !
पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे !
अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !
वर्गीकरण
याद्या
129231
प्रतिक्रिया
173
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा.. वाचून आनंद झाला.
मस्त! अभिनंदन!
व्वा अभिनंदन ! वाचून आनंद
+1
In reply to व्वा अभिनंदन ! वाचून आनंद by शि बि आय
+1
In reply to व्वा अभिनंदन ! वाचून आनंद by शि बि आय
अगोदरची जीवन शैली
In reply to व्वा अभिनंदन ! वाचून आनंद by शि बि आय
अभिनंदन आपले,आपल्या अनुभवाचा
क्या बात है!!
तु वाचुन रहा रे बाबा..
In reply to क्या बात है!! by मी-सौरभ
आणि
In reply to तु वाचुन रहा रे बाबा.. by मोहनराव
हो भावा
In reply to तु वाचुन रहा रे बाबा.. by मोहनराव
अरे वा !
तपशीलवार
अभिनंदन
इथेच टाकायचा
व्रत
धन्स
In reply to व्रत by विटेकर
...
In reply to व्रत by विटेकर
प्रथमतः
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
+111111
In reply to प्रथमतः by मुक्त विहारि
छान अनुभव. अभिनंदन.
..
व्वाह !
In reply to .. by चंपाबाई
पुन्हा एकदा पकडला नानामाई मी तुला.
In reply to .. by चंपाबाई
कित्त्तीदा सांगायचं !
In reply to पुन्हा एकदा पकडला नानामाई मी तुला. by भाते
काहीही, उद्या सी बी आय
In reply to पुन्हा एकदा पकडला नानामाई मी तुला. by भाते
भाते,
In reply to पुन्हा एकदा पकडला नानामाई मी तुला. by भाते
रमजानचे रोजे केले. अगदी कडक.
In reply to .. by चंपाबाई
.
In reply to रमजानचे रोजे केले. अगदी कडक. by कानडाऊ योगेशु
http://drc.bmj.com/content/3
In reply to . by चंपाबाई
काळजी नसावी
In reply to http://drc.bmj.com/content/3 by सुबोध खरे
एच बी ला स्याम्पल दिले आहे
In reply to काळजी नसावी by चंपाबाई
..आताच रिपोर्ट आला
In reply to एच बी ला स्याम्पल दिले आहे by विटेकर
येतात!
In reply to रमजानचे रोजे केले. अगदी कडक. by कानडाऊ योगेशु
लिहा.
In reply to येतात! by साती
डॉ खरे
अभिनंदन!
What is IGT?
In reply to अभिनंदन! by साती
आय जी टी
In reply to What is IGT? by nanaba
ओजीटीटी
In reply to आय जी टी by साती
thank you!
In reply to आय जी टी by साती
छान सल्ला...
साती ताईंच्या इतक्या सुंदर
A2 milk chalel ka?
In reply to साती ताईंच्या इतक्या सुंदर by सुबोध खरे
A2 milk chalel ka?
In reply to A2 milk chalel ka? by nanaba
.. सौ चे अभिनंदन
In reply to साती ताईंच्या इतक्या सुंदर by सुबोध खरे
खूपच छान
सर्वप्रथम कडक जीवनशैली
+१०००००. This is the Best
In reply to सर्वप्रथम कडक जीवनशैली by आनंदी गोपाळ
मस्त प्रतिसाद..
In reply to सर्वप्रथम कडक जीवनशैली by आनंदी गोपाळ
खडूस
In reply to सर्वप्रथम कडक जीवनशैली by आनंदी गोपाळ
सत्य आणि फक्त सत्य तेच सांगणारा प्रतिसाद
In reply to सर्वप्रथम कडक जीवनशैली by आनंदी गोपाळ
अभिनंदन
...
विटूकाका व विटूकाकूंचे
१. सर्वप्रथम श्री व सौ विटेकर
अभिनंदन
नक्की कारण माहिती नाही पण ते
In reply to अभिनंदन by सुनील
जमतील तशी उत्तरे
In reply to अभिनंदन by सुनील
असे अनुभव लिहिण्याबद्दल
माझे दोन शब्द पेशंट म्हणून
चौरा सर
In reply to माझे दोन शब्द पेशंट म्हणून by चौकटराजा
अभिनंदन हो साहेब.
हा उपाय ..
In reply to अभिनंदन हो साहेब. by अर्धवटराव
गोडगोड सल्ले सतत मिळाल्यानेही
अभिनंदन !!
धावणे, जिम सोडून
In reply to अभिनंदन !! by ब़जरबट्टू
धन्यवाद काका..
In reply to धावणे, जिम सोडून by विटेकर
खरंच विटेकर काका...मनःपूर्वक
मधुमेह अनुवांशिक असला तरी
In reply to खरंच विटेकर काका...मनःपूर्वक by शिद
खुप आभार ही माहीती
In reply to मधुमेह अनुवांशिक असला तरी by सुबोध खरे
अभिनन्दन
जबरद्स्त अनुभव...
अभिनंदन!
अभिनंदन.
सर्वांचे
सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे"
मधुमेह "कायमचा बरा" होणे शक्य नाही.
In reply to सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" by सुबोध खरे
धन्यवाद खरे साहेब!
In reply to सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" by सुबोध खरे
ता.क.
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
फन्तास्तिक
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ
असे वाचले आहे...खरे काय ?
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ
खूप छान प्रतिसाद
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
डॉक्टर आनंदी गोपाळ, छान
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
कुलुपे खराब
In reply to डॉक्टर आनंदी गोपाळ, छान by मार्मिक गोडसे
डॉ खरे यांच्या व तुमच्या या
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
थँक्स अ लॉट सर. या
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
खुप छान माहीती दिलीत..
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
सुंदर विवेचन!
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
सुंदर विवेचन!
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
HBA1C 6.2
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
हा प्रश्न
In reply to HBA1C 6.2 by nanaba
हा प्रश्न
In reply to HBA1C 6.2 by nanaba
बघा बरं.. फक्त खडुसपणा न करता
In reply to धन्यवाद खरे साहेब! by आनंदी गोपाळ
शाकाहारी
In reply to बघा बरं.. फक्त खडुसपणा न करता by पिलीयन रायडर
आजचा प्रकार
चौराजी आप तो नवजवान हो ।
In reply to आजचा प्रकार by चौकटराजा
गोळी घेत असाल
In reply to आजचा प्रकार by चौकटराजा
धन्यवाद!
डॉक्टर आनंदी गोपाळ,
जे बात ...
In reply to डॉक्टर आनंदी गोपाळ, by अभिजीत अवलिया
ले चाैकट फुल्ल फाॅर्म मध्ये
In reply to जे बात ... by चौकटराजा
मधुमेह आटोक्यात राहातो असं
गाला यांचे मधुमेहावरचे
मी पण ..
In reply to गाला यांचे मधुमेहावरचे by कंजूस
मधुमेह बरा होत नाही ???
त्यांचा मधुमेह "आता"
In reply to मधुमेह बरा होत नाही ??? by विटेकर
रक्तदाबावर परिपूर्ण माहिती
In reply to त्यांचा मधुमेह "आता" by सुबोध खरे
हे विधान
विटूकाका आनि विटूकाकी दोघांचे
एक वेगळा प्रश्न ....
शुगर इज इंजुरिअस टु हेल्थ असे
नाही ..
In reply to शुगर इज इंजुरिअस टु हेल्थ असे by अप्पा जोगळेकर
डॉ खरे व आनंदी गोपाळ यांना
थोडक्यात मधुमेह
विटेकर,
श्री गुरुजी
साक्षीदार
तर
In reply to साक्षीदार by मन१
गोंधळ
...
In reply to गोंधळ by चौकटराजा
उत्कृष्ट
खूप माहितीपूर्ण लेख.धन्यवाद.
धन्यवाद! प्रयत्न करतो.
In reply to खूप माहितीपूर्ण लेख.धन्यवाद. by पद्मावति
वाचते आहे.
लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण
उत्तम माहिती
डायबेटीसमधे, एकतर किल्ल्या
समस्त डॉक्टर मंडळींचे मनापासून आभार
+१००...अगदी सहमत.
In reply to समस्त डॉक्टर मंडळींचे मनापासून आभार by झेन
+१११
In reply to समस्त डॉक्टर मंडळींचे मनापासून आभार by झेन
फारच उपयुक्त आणि मौलिक धागा.
अवांतर
In reply to फारच उपयुक्त आणि मौलिक धागा. by गंगाधर मुटे
२००७ पूर्वी वेगवेगळ्या
अभिनंदन विटू काका आणि विटू काकू!
शुगर्स अॅडव्होकेट
मलाही काहीसे असेच वाटले होते.
In reply to शुगर्स अॅडव्होकेट by राजेश घासकडवी
बऱ्याच पेशंट चा जवळच नातेवाईक
In reply to मलाही काहीसे असेच वाटले होते. by संदीप डांगे
Ok. Fine. Thanks for the
In reply to बऱ्याच पेशंट चा जवळच नातेवाईक by सामान्य वाचक
घासुगुरुजीआपल्याला पडणारा
In reply to शुगर्स अॅडव्होकेट by राजेश घासकडवी
जर तुम्हाला थोडी औषधे आणि
In reply to घासुगुरुजीआपल्याला पडणारा by सुबोध खरे
बहुसंख्य डॉक्टर हे रोज पाहत
In reply to जर तुम्हाला थोडी औषधे आणि by राजेश घासकडवी
अतिशय महितीपूर्ण धागा आणि तितकेच माहितीपूर्ण