आजकाल फेसबुकपेक्षा व्हॉटसअॅप समुहांची चलती जास्त आहे.वेगवान संपर्क हे व्हॉटसअॅपचे वैशिष्ट्य.शिवाय सदस्यांची संख्या माफक राहते, त्यामुळे मैत्री लवकर होते.
बिनकामाच्या,टाळता न येणार्या जाहिराती,असा फेबु सारखा त्रास नाही.इतरही काही फायदे असतील.
तर फेबुवर गेल्यावर जसे वेगवेगळया फेसबुक समुहांबद्दल फेबुकडून सुचविले जाते तसे मराठीतून विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी,संवाद साधण्यासाठी,काही व्हॉटसअॅप समुहसुध्दा असतील. त्यांची खात्रीशीर माहिती कुठेच उपलब्ध नाही.
जर कोणी मिपाकर मंडळी अशा कोणत्याही विशिष्ट विषयाला वाहिलेल्या व्हॉटसअॅप समुहाशी जोडलेले असतील,किंवा असा/असे समुह माहित असतील तर त्यांची माहिती इथे द्यावी.
किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर कोणी व्हॉटसअॅप समुह सुरू करणार असेल/केला असेल तर त्याचीही माहिती द्यावी.शिवाय समुहात सामील होण्यासाठी काही विशिष्ट पात्रतेची आवश्यकता असेल (त्या विषयातील शिकाऊ/तज्ञ इ.) तर त्याचाही क्रुपया उल्लेख करावा.
जेणेकरून अशा समुहात सामील होऊन ज्ञानात भर पडेल.
समविचारी लोकांना एकत्र येण्यास आणखी एक व्यासपीठ मिळेल.मैत्री होईल.
अशा समुहात सामील होण्यासाठी आवश्यक फोन नं अॅडमिनची परवानगी घेऊन इथे मिपावर देण्यात यावा.; किंवा ते नको असेल तर माहिती देणार्या संबंधित मिपाकराला व्यनि करुन अधिक माहिती जसे अॅडमिन,त्यांचा फोन नं.किंवा मेल अॅड्रेस घेता येईल.
बर्यापैकी गंभीरपणे चालणार्या समुहांबद्दल इथे माहिती मिळावी.
वाचने
13592
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेल्थ फ्रिक नावाचा एक ग्रुप
रोजच्या खादाड्यांचे फोटो
In reply to हेल्थ फ्रिक नावाचा एक ग्रुप by स्पा
हेल्थ फ्रिक नावाचा एक ग्रुप
In reply to हेल्थ फ्रिक नावाचा एक ग्रुप by स्पा
फोर स्टार ग्रुप दिसतोय.
In reply to हेल्थ फ्रिक नावाचा एक ग्रुप by प्रसाद गोडबोले
अशा समुहात सामील होण्यासाठी
सामील
In reply to अशा समुहात सामील होण्यासाठी by सूड
मिपाचा आहे का ग्रुप
भिक
+१
In reply to भिक by धर्मराजमुटके
+३
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to +३ by एस
वॉटस अॅप व मी
माणूस निर्दयपणे ग्रूप बाहेर
In reply to वॉटस अॅप व मी by चौकटराजा
माणूस निर्दयपणे ग्रूप बाहेर हाकलण्याची धमक हवी"याडमिनचा निर्दयपणे खून" वगैरे पेप्रात वाचून कशाला कोण अॅडमिन होतंय? तेही मिपाकरांच्या गृपचा!! :))मला तरी व्हाॅट्स अॅप टाकाऊ
हेच म्हणतो.
In reply to मला तरी व्हाॅट्स अॅप टाकाऊ by अजया
सहमत आहे.आधी मी व्हॉटस app
आम्हा वर्गमित्रांचा
दादा या गटात मला गया ना ...
In reply to आम्हा वर्गमित्रांचा by बोका-ए-आझम
शाळेतल्यांचा ग्रुप आहे हो.
In reply to दादा या गटात मला गया ना ... by हेमन्त वाघे
वॉट्स अॅप ग्रुप म्हणजे आपला
शास्त्रीय संगीत !
मनोज धन्यवाद !
In reply to शास्त्रीय संगीत ! by मनोज श्रीनिवास जोशी
आभार
व्हॉटसअॅप एवढंच फालतु असतं तर
In reply to आभार by उपयोजक
तेच तर
तेच तर
ज्यांच्या व्हाट्सप समुहांवर
गावडेसर अशा भाग्यवानांपैकी
In reply to ज्यांच्या व्हाट्सप समुहांवर by सतिश गावडे
गावडेसरांकडुन कायप्पावर मेसेज
In reply to गावडेसर अशा भाग्यवानांपैकी by अभ्या..
मला आलाय गावडे सरांकडून कायप्पावर निरोप!
In reply to गावडेसरांकडुन कायप्पावर मेसेज by टवाळ कार्टा
=))
In reply to मला आलाय गावडे सरांकडून कायप्पावर निरोप! by बोका-ए-आझम
+१ सहमत.
In reply to गावडेसरांकडुन कायप्पावर मेसेज by टवाळ कार्टा
कनेक्टेड राहणे ही माझी गरज
यावर उपाय आहे का ?
डि लिट
काय अप्पावर माहिती पहिल्यांदा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhol Tasha- Sivamani's Jugalbandi with the Percussionists