लंडनवारीची तयारी
जै लंडनातले मिपाकर :)
आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे.
१) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :)
२) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल?
३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :)
४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :)
आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती
१) स्टोनहेंज
२) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव
३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन
४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी
५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज
मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल
याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल)
भेटू लवकरच :)
वाचने
32947
वाचनखूण
प्रतिक्रिया
109
In reply to धन्यवाद आदूबाळ. by पद्मावति
Rango Bapooji Yanchyawar
In reply to सातारच्या राजाचे प्रतिनिधी by पद्मावति
https://mr.m.wikipedia.org
In reply to सातारच्या राजाचे प्रतिनिधी by पद्मावति
आयमाय स्वारी, स्पेसिफिक
In reply to आयमाय स्वारी, स्पेसिफिक by बॅटमॅन
धन्यवाद अभ्या.., एस आणि
In reply to आयमाय स्वारी, स्पेसिफिक by बॅटमॅन
अजून एकः
अजूनेक रिक्वेष्टः तिकडून जाऊन
In reply to अजूनेक रिक्वेष्टः तिकडून जाऊन by बॅटमॅन
आणि (नंतर)मिपा प्रतिसादात
=)))
काय ?
टक्या नीट जा हो... राणी भेटली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- SarfaroshIn reply to टक्या नीट जा हो... राणी भेटली by मदनबाण
गोरी गुबगुबीत फिंरगीण दिसली
In reply to गोरी गुबगुबीत फिंरगीण दिसली by खटपट्या
गुबगुबीत नको म्हणता ? मगं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- ArmaanIn reply to गुबगुबीत नको म्हणता ? मगं by मदनबाण
अर्धे लंडन म्हणजे "पटेल" !
माउसट्रॅप
९९
१००
In reply to १०० by राघवेंद्र
ऑयस्टर कार्ड परत करायला पावती
टका
सगळ्यांचे शुभेच्छांबद्दल