Skip to main content

एकमन

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 27/01/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांचे तण आठ्वांचे रण माजले हे रान माझिया मनी !! धरीले रींगण पुरते झींगुण जाहले करुण माझिये मन !! तुझीच आन नको तुजविन काही अजुन माझिया मना !! कितीक क्शण गेले निवटुन मोहात गुंतुन माझिया मना !! नको येणंजाणं तुजठायी ध्यान व्हावे एकमन माझ्या गुरुराया !! सुचेता सुळे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1137
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

धरीले रींगण पुरते झींगुण - सॉरी हां, पण ह्ये जरा डेंजर वाटलं.