कवितेपलिकडील कविता
आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?हे वाचले आणि प्रसून जोशी चे भाग मिल्खा भाग मधले "जिंदा है तो" गाणे आठवले - कोयला काला है, चट्टानोंने पाला है| अंदर काला बाहर काला पर सच्चा है साला.!! हे गाणे ऐकल्यापासूनच वरील ओळ मनात घर करून बसली होती. काही गाण्यांमध्ये अश्या काही गाण्यापलिकडील कविता असते. उदा. प्र. के अत्रे यांची स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी किंवा आता आता चींटू मध्ये संदीप खरेने लिहिलेले मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही यातीलच काही. मी याला कवितेपलिकडील कविता म्हणतो. मूळ कविता कितीही मोठी, किंवा छान असली, तरी या अश्या एक एक ओळी त्या कवितेपलिकडे जातात. मग म्हणले मिपाकरांना विचारूया त्यांना अश्या कोणत्या कविता आठवतात, की त्या ज्या कवितेमधून आल्या आहेत, त्या कवितेच्या पलिकडे कधीच पोचल्या आहेत. अट एकच आहे, की तुम्हाला कवितेमधील एकच ओळ सांगता येईल, जिने मूळ कवितेची सीमारेषा कधीच ओलांडली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोणाचा काय तर कोणाचं काय.. पण
चायला कुणाला कशावरून काय
सुट सुट झालं मन, धरू कसं
+१
+१
+१ अगदी अगदी.
फिटावीत जगण्याची
....
संदीप खरे खरेतर आवडतो तो याच
फक्त ते असे आहे
बरोबर आहे तुमचे,
बंदिनी
ह्ये
माझ्या मनात घर करुन बसलेल्या
वोह अफसाना जिसे अन्जाम तक
हो.. खरेतर पराधीन आहे जगती
धन्यवाद.. आत्ता अजून एक ओळ
तेरा तुझे मै सोप दु... कुछ्भी
शायद उनका आखरी हो ये सितम..
क्या ब्बात है....
स्पर्शाचा वणवा का शब्दांशी
छान धागा!
....
'तुका म्हणे होय मनाशी संवाद
वा!
क्या बात है!
अजून काही...
योगेश गौर (आनंद )
| जो जे वांछील तो ते लाहो |
बुवाच्या अनेक कविता सकाळी
मोठ्या लोकांचा त्रागा देखील
गेली सांगुन ज्ञानेश्वरी
कवितेपलिकडील कविता
गाणं चांगल आहे पण दुर्दैवाने
कवितेपलिकडील कविता
आता त्यात न समजण्यासारखे काय
मला पण
मस्त धागा. मला नेहमीच आश्चर्य
"अन पिकण्याची घाई ग" खरंच भारी आहे,
अहाहा...! इतकं छान लिहून
अतिशय सुरेख धागा. वाचायला
अतिशय सुरेख धागा. वाचायला
मस्त धागा..!!
खींच दो अपनी खून से ज़मीं पर
सॉरी...
नाही. मी दिलेली उदाहरणे तर
कवितेपलिकडील कविता
जगी घाण अन चिखलची सारा..
काही इंग्लिश कवितेपलिकडील कविता
हे सरता संपत नाही, चांदणे