आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?हे वाचले आणि प्रसून जोशी चे भाग मिल्खा भाग मधले "जिंदा है तो" गाणे आठवले - कोयला काला है, चट्टानोंने पाला है| अंदर काला बाहर काला पर सच्चा है साला.!! हे गाणे ऐकल्यापासूनच वरील ओळ मनात घर करून बसली होती. काही गाण्यांमध्ये अश्या काही गाण्यापलिकडील कविता असते. उदा. प्र. के अत्रे यांची स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी किंवा आता आता चींटू मध्ये संदीप खरेने लिहिलेले मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही यातीलच काही. मी याला कवितेपलिकडील कविता म्हणतो. मूळ कविता कितीही मोठी, किंवा छान असली, तरी या अश्या एक एक ओळी त्या कवितेपलिकडे जातात. मग म्हणले मिपाकरांना विचारूया त्यांना अश्या कोणत्या कविता आठवतात, की त्या ज्या कवितेमधून आल्या आहेत, त्या कवितेच्या पलिकडे कधीच पोचल्या आहेत. अट एकच आहे, की तुम्हाला कवितेमधील एकच ओळ सांगता येईल, जिने मूळ कवितेची सीमारेषा कधीच ओलांडली आहे.
वाचने
14080
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणाचा काय तर कोणाचं काय.. पण
चायला कुणाला कशावरून काय
सुट सुट झालं मन, धरू कसं
+१
In reply to सुट सुट झालं मन, धरू कसं by रातराणी
+१
In reply to +१ by तुषार काळभोर
+१ अगदी अगदी.
In reply to +१ by जगप्रवासी
फिटावीत जगण्याची
....
संदीप खरे खरेतर आवडतो तो याच
In reply to .... by नीलमोहर
फक्त ते असे आहे
In reply to संदीप खरे खरेतर आवडतो तो याच by आनन्दा
बरोबर आहे तुमचे,
In reply to फक्त ते असे आहे by आनन्दा
बंदिनी
ह्ये
In reply to बंदिनी by चांदणे संदीप
माझ्या मनात घर करुन बसलेल्या
वोह अफसाना जिसे अन्जाम तक
हो.. खरेतर पराधीन आहे जगती
In reply to वोह अफसाना जिसे अन्जाम तक by स्रुजा
धन्यवाद.. आत्ता अजून एक ओळ
तेरा तुझे मै सोप दु... कुछ्भी
शायद उनका आखरी हो ये सितम..
क्या ब्बात है....
In reply to शायद उनका आखरी हो ये सितम.. by मराठी कथालेखक
स्पर्शाचा वणवा का शब्दांशी
छान धागा!
....
'तुका म्हणे होय मनाशी संवाद
वा!
क्या बात है!
अजून काही...
योगेश गौर (आनंद )
| जो जे वांछील तो ते लाहो |
बुवाच्या अनेक कविता सकाळी
मोठ्या लोकांचा त्रागा देखील
गेली सांगुन ज्ञानेश्वरी
कवितेपलिकडील कविता
गाणं चांगल आहे पण दुर्दैवाने
In reply to कवितेपलिकडील कविता by जयन्त बा शिम्पि
कवितेपलिकडील कविता
In reply to गाणं चांगल आहे पण दुर्दैवाने by मराठी कथालेखक
आता त्यात न समजण्यासारखे काय
In reply to कवितेपलिकडील कविता by जयन्त बा शिम्पि
मला पण
In reply to गाणं चांगल आहे पण दुर्दैवाने by मराठी कथालेखक
मस्त धागा. मला नेहमीच आश्चर्य
"अन पिकण्याची घाई ग" खरंच भारी आहे,
In reply to मस्त धागा. मला नेहमीच आश्चर्य by राजाभाउ
अहाहा...! इतकं छान लिहून
In reply to "अन पिकण्याची घाई ग" खरंच भारी आहे, by नीलमोहर
अतिशय सुरेख धागा. वाचायला
अतिशय सुरेख धागा. वाचायला
मस्त धागा..!!
खींच दो अपनी खून से ज़मीं पर
सॉरी...
नाही. मी दिलेली उदाहरणे तर
In reply to सॉरी... by पद्मावति
कवितेपलिकडील कविता
जगी घाण अन चिखलची सारा..
काही इंग्लिश कवितेपलिकडील कविता
हे सरता संपत नाही, चांदणे
अदम गोंडवी यांची 'आप केहते है
कवितेपलिकडील कविता
..कुछ रीत जगतकी ऐसी है, हर एक