मुंबईत एअरटेल ४जी चे ट्रायल नेटवर्क चालू झाले आहे. सध्या मुंबईत राहणारे कोणी वापरताहेत काय ? इतर शहरात कोणी वापरत असाल तर तुमचे अनुभव कळवा. मी सध्या एअरटेलचे ३जी नेटवर्क वापरत आहे आणि ४जी अपग्रेड करायच्या विचारात आहे.
वर्गीकरण
वाचने
12194
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
थांबा थोडं. नाशिकमधे एअरटेल
तीन महिन्याचे ३ ते ५ हजार भरायला लागतात.
In reply to थांबा थोडं. नाशिकमधे एअरटेल by संदीप डांगे
मला वाटतं GSM 4G इथे आणत आहेत
साहेब तुम्ही जवळच्या
मी मुंबईत AIRTEL ४ G गेले तीन
६-८ एम बी पी एस
In reply to मी मुंबईत AIRTEL ४ G गेले तीन by सुबोध खरे
एअरटेलचे ४जी डॉंगल उपलब्ध
मोबाईल
फोन
In reply to मोबाईल by कपिलमुनी
मोबाईलवरच वापरतो आहे
हायला!
४जी करुन दिलं तर काजु उसळ
In reply to हायला! by पैसा
अगदी अगदी!
In reply to ४जी करुन दिलं तर काजु उसळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हणजे तुम्ही वेग्ळ्या गावात
In reply to हायला! by पैसा
मुंबईत आता वोडाफोन ४जी
मी गेल्या २-३ महिन्यांपासुन
In reply to मुंबईत आता वोडाफोन ४जी by धर्मराजमुटके
सव्वा वर्ष एअरटेल ४ G वापरात
इकडे हैदराबादमध्ये बऱ्याच
इकडे हैदराबादमध्ये बऱ्याच
वोडाफोन ४जी
अपग्रेड करायला हरकत नसावी,
अपग्रेड कराच
In reply to अपग्रेड करायला हरकत नसावी, by नीलमोहर
प्रीपेड आहे,
In reply to अपग्रेड कराच by सॅगी
मला नाही वाटत प्रमोशनल ऑफर
In reply to प्रीपेड आहे, by नीलमोहर
४जी येऊन बरेच दिवस झालेत मात्र अद्याप जास्त वापरात नाही,
जिओ च स्पीड
जिओ चे 4जी रेट्स कसे आहेत?
In reply to जिओ च स्पीड by अमित मुंबईचा
३० - ५० पर जीबी
In reply to जिओ चे 4जी रेट्स कसे आहेत? by अभ्या..
तसे नाही म्हणत अमित, सध्या
In reply to ३० - ५० पर जीबी by अमित मुंबईचा
ऑफिशियली लौंच झ्हाला नाही
In reply to तसे नाही म्हणत अमित, सध्या by अभ्या..
थॅन्क्स बॉस. घेतो आहे.
In reply to ऑफिशियली लौंच झ्हाला नाही by अमित मुंबईचा
आते भावाने घेतलाय
In reply to तसे नाही म्हणत अमित, सध्या by अभ्या..
मार्केटिंग
In reply to जिओ चे 4जी रेट्स कसे आहेत? by अभ्या..
मी वापरतो आहे जिओ गेले ०२
In reply to जिओ चे 4जी रेट्स कसे आहेत? by अभ्या..
हरामखोर लोक आहेत एअरटेल ४जी
अरे अरे अरे, इतका राग?
In reply to हरामखोर लोक आहेत एअरटेल ४जी by मोदक
केस घातली आहे यांच्यावर.
In reply to अरे अरे अरे, इतका राग? by अभ्या..
बाब्बौ,
In reply to केस घातली आहे यांच्यावर. by मोदक
हरामखोर लोक आहेत एअरटेल ४जी