✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तेथे कर माझे जुळती !

ढ
ढ यांनी
Mon, 01/26/2009 - 12:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2852 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

माझे ही

दशानन
Mon, 01/26/2009 - 12:30 नवीन
माझे ही प्रणाम ! त्यांना ! अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. ! पण स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल काही समजले नाही व्यवस्थीत.. जरा पुन्हा बघता का ? काही चुकलं आहे शक्यतो. देहदानाचा संकल्प केलेला ! राज जैन ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments

मणिपाल हॉस्पिटल.

ढ
Mon, 01/26/2009 - 12:40 नवीन
रेनिल्सन हे मणिपाल हॉस्पिटल मधे सर्जरीतून रिकव्हर होत असताना त्यांनी सही केली असं हवं होतं. धन्यवाद चूक दाखवून दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

वेळ आणि धैर्य

नीलकांत
Mon, 01/26/2009 - 12:42 नवीन
आपलं आयुष्य उध्वस्त झालेलं असल्यावर सुध्दा इतरांचा विचार करणार्‍या रेनिल्सन यांना प्रणाम. नीलकांत
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Tue, 01/27/2009 - 09:46 नवीन
>>आपलं आयुष्य उध्वस्त झालेलं असल्यावर सुध्दा इतरांचा विचार करणार्‍या रेनिल्सन यांना प्रणाम. सहमत आहे ... एकदम प्रशंसनीय कार्य. आमचा सलाम रेनिल्सनला ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

माझेही

शाहरुख
Tue, 01/27/2009 - 09:06 नवीन
माझेही लक्ष लक्ष प्रणाम !!
  • Log in or register to post comments

हॅट्स ऑफ

सहज
Tue, 01/27/2009 - 09:19 नवीन
सलाम!!! अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. ! राजेंशी सहमत.
  • Log in or register to post comments

रेनिल्सन

आचरट कार्टा
Tue, 01/27/2009 - 09:45 नवीन
रेनिल्सन सरांना लाख प्रणाम... >>>अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. ! अगदी खरं. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या एका भाषणात हा मुद्दा आला होता. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. जेव्हा इस्राईल वर प्रचंड बॉम्बहल्ले झाले होते, सगळं विस्कळीत व्हायला आलं होतं, त्या दिवशी ही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एका यशस्वी प्रयोगशील शेतकर्‍याची माहिती होती! त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर "It was the picture whole Israil woke up to..." ---------------------------------------------------------------------- अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हेच मनात आले

भास्कर केन्डे
गुरुवार, 01/29/2009 - 00:15 नवीन
अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. ! सहजरावांचा प्रतिसाद वाचून माझ्याही मनात डॉ कलामांनी मांडलेला हाच मुद्दा मनात आला होता. अगदी सहमत. रेनिल्सन यांना लक्ष-लक्ष प्रणाम! आपला, (नम्र) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आचरट कार्टा

अतुलनिय

दिपक
Tue, 01/27/2009 - 10:12 नवीन
अतुलनिय कार्याला आमचाही सलाम ! समर्पक शिर्षक ’तेथे कर माझे जुळती’. --दिपक
  • Log in or register to post comments

तमन्ना आणि

विसोबा खेचर
Wed, 01/28/2009 - 23:25 नवीन
तमन्ना आणि तिचे वडील रेनिल्सन यांना माझे लाख प्रणाम. माझाही सलाम.! तात्या.
  • Log in or register to post comments

कोटी सलाम.

शितल
Wed, 01/28/2009 - 23:38 नवीन
>>तमन्ना आणि तिचे वडील रेनिल्सन यांना माझे लाख प्रणाम. हेच म्हणते. पण नुसते त्यांना प्रणाम न करता आपण ही आपल्या शरीराचे अवयव आपण मृत झाल्यावर एखाद्याला दान करून शकतो त्यासाठी तसा अर्ज भरून ठेवावा लागतो आणी आपल्या जवळच्या व्यक्तींना त्याची कल्पना द्यावी लागते. मी स्वतः माझ्या आणि माझी आई आम्ही दोघींनी अशी तयारी दर्शवली आहे.
  • Log in or register to post comments

सलाम

वेताळ
Wed, 01/28/2009 - 23:53 नवीन
खरोखर खुप अतुलनिय व मानवतेचे काम रेनिल्सन ह्यानी केले आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

खरेच

विकास
गुरुवार, 01/29/2009 - 00:10 नवीन
"तेथे कर माझे जुळती.." हेच योग्य शब्द आहेत! ही बातमी येथे सांगितल्याबद्दल आपलेही आभार!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा