✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रजासत्ताक दिन आणि सन्मान

त
तात्यालबाड यांनी
Mon, 01/26/2009 - 16:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2889 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

तात्यालबा

विसोबा खेचर
Mon, 01/26/2009 - 16:22 नवीन
तात्यालबाडांशी आम्ही सहमत आहोत! तात्या.
  • Log in or register to post comments

सहमत की

शंकरराव
Mon, 01/26/2009 - 16:42 नवीन
सहमत की अमरसिंगांनी त्यांचे वजन खर्ची घालून बच्चन कुटुंबातल्या सूनबाईंना हा पुरस्कार देववला ? अमितभ बच्चन ब्लॉगवर कसे उत्तर देतो बघूया
  • Log in or register to post comments

पद्मश्री... पद्मभूषण... पद्मविभूषण... भारतरत्न

भडकमकर मास्तर
Mon, 01/26/2009 - 17:52 नवीन
दुसरीकडे ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांना पद्मविभूषण देण्यात आले. मला वाटते या दोघांना पद्मश्री दिली आहे... ... तसाही काय फरक पडतो म्हणा... .. तुमचं चालूद्या ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भारतरत्न

हेरंब
Mon, 01/26/2009 - 20:48 नवीन
स्त्रियांमधे शबाना आझमी, मेधा पाटकर, अरुंधती रॉय, मायावती, जयललिता, जया बच्चन तर पुरुषांमधे लालूप्रसाद, शिवराज पाटील, अमरसिंग, मुलायमसिंग, भैरोसिंग शेखावत, अडवाणी वगैरे मंडळींना भारतरत्न देऊन टाकावे. बाकी नांवेही बरीच आहेत, पण सहज जी आठवली ती लिहिली आहेत.
  • Log in or register to post comments

ह्या पुरस्कारातुन काय मिळते?

वेताळ
Mon, 01/26/2009 - 22:15 नवीन
मला अशोकचक्र बद्दल काही बोलायचे नाही. परंतु बाकी पद्म वर्गातील पुरस्कार कशाकरिता देतात व त्यामुळे काय फरक पडतो? वेताळ
  • Log in or register to post comments

सहमत. आणि

llपुण्याचे पेशवेll
Mon, 01/26/2009 - 22:47 नवीन
सहमत. आणि याबाबतीत मी असे म्हणेन आमच्या भीमण्णाना 'भारतरत्न' काय १० वर्षापूर्वी देता आले नसते? का १० वर्षापूर्वी त्यांचे भरीव कार्य पोकळ होते. आता त्याना त्यांची गात्रं थकल्यावर भारतरत्न दिले ते. आणि ऐश्वर्याचे असे काय भरीव कार्य आहे पद्मश्री देण्याइतके? अर्थात भरीव काय आहे ते सर्वाना ठाऊक आहेच. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments

अक्षय कुमारला पद्मश्नी !!

मैत्र
Tue, 01/27/2009 - 09:44 नवीन
सकाळी सकाळी धक्का बसला. पं. हृदयनाथ मंगेशकरांना पण इतक्या उशीरा याच वर्षी आणि अक्षय कुमारला पण याच वर्षी ! ऐश्वर्या मिस वर्ल्ड तरी होती. भारताचं नाव थोडं तरी मोठं केलं ... अक्षय कुमार !! यावर कणेकरांची प्रतिक्रिया विचारायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

अक्षय

महेंद्र
Tue, 01/27/2009 - 12:05 नवीन
अक्षय म्हणजे राजेश खन्नाचा जावई ना... म्हणुन असेल कदाचित.. जरी ऐश्वर्या मिस वर्ल्ड जिंकली असेल तरी त्याचं एवढं अवडंबर कशाला? तिच्या पेक्षा साधना ताई आमटे.. ज्यांच्या संपुर्ण सहयोगामुळेच "बाबा आमटे" घडु शकले. तसेच प्रकाश आमटे, आणि अण्णा हजारे.............
  • Log in or register to post comments

अन्याय अन्याय

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/27/2009 - 12:09 नवीन
या खुदा ! हमारे अफजल गुरुको एक खिताब भी नही दिया ! करमजलो , बुरा हो, किडे पडे तुम लोगोंको... |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लंबी

ब्रिटिश
Tue, 01/27/2009 - 12:14 नवीन
लंबी जुबानवाले ! क्या बोल रहा हय ? तुमसे मीलना मांगता हय. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा