✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शून्य प्रहर... भाग १

र
रामदास यांनी
Sun, 01/25/2009 - 22:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14080 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

जबरदस्त

अवलिया
Sun, 01/25/2009 - 22:57 नवीन
जबरदस्त शुन्य प्रहर !!! --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
Mon, 01/26/2009 - 00:13 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नाही

रामदास
Sun, 01/25/2009 - 22:55 नवीन
काहीतरी गोंधळ आहे.नीलकांत यांना फोन केला आहे.
  • Log in or register to post comments

नीलकांत

रामदास
Sun, 01/25/2009 - 22:59 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सद्य परिस्थिती

प्रदीप
Mon, 01/26/2009 - 09:08 नवीन
ह्या कथेची सद्य परिस्थिती नक्की काय आहे? रामदास ह्यांनी 'काहीतरी गोंधळ झाला आहे, नीलकांतला फोन केला आहे', असे लिहीले आहे. त्यावर नीलांतने 'धन्यवाद' एव्हढेच जाहीर उत्तर दिलेले आहे. म्हणून ही विचारणा करत आहे. आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

कथा

रामदास
Mon, 01/26/2009 - 09:49 नवीन
प्रकाशित झाली नव्हती.म्हणून नीलकांत यांची मदत घेतली होती. आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

एकदम जबरदस्त.

प्राजु
Mon, 01/26/2009 - 00:51 नवीन
काय लेखन आहे तुमचं रामदास!! शब्दच नाहीत. खिळून रहायला होतं.. लवकर लिहा पुढचा भाग. काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अ प्र ती म

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/26/2009 - 12:36 नवीन
प्राजु ताईंच्या 'काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल.' या प्रतिक्रीयेचा जरुर विचार व्हावा. मस्त्त पकड घेतलिये लिखाणाने. पुढिल भागासाठीची उत्सुकता वाढली आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

जबरदस्त

धनंजय
Mon, 01/26/2009 - 07:02 नवीन
ग्रिपिंग
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Mon, 01/26/2009 - 08:31 नवीन
असेच म्हणतो. पकड घेणारे लेखन, पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+१

llपुण्याचे पेशवेll
Mon, 01/26/2009 - 09:02 नवीन
>>असेच म्हणतो. पकड घेणारे लेखन, पुढच्या भागांची वाट पाह असेच म्हणतो पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

आणि अजून

घाटावरचे भट
Mon, 01/26/2009 - 12:19 नवीन
आणि अजून अपूर्ण असलेल्या बाकीच्या कथांच्या पुढच्या भागांचीही वाट पाहातो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

मुक्तसुनीत
Mon, 01/26/2009 - 09:59 नवीन
उत्तम लिखाण. अधिक प्रतिक्रिया पुढील (सर्व) भाग संपल्यावर !
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

प्रभाकर पेठकर
Mon, 01/26/2009 - 10:21 नवीन
कथानक जबरदस्त अणि मनाची पकड घेणारे आहे. पुढील भागाची उत्कंठेने वाट पाहात आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

जबरदस्त ! व

दशानन
Mon, 01/26/2009 - 10:28 नवीन
जबरदस्त ! व अत्यंत वेगवान कथानक !! जाम आवडलं ! पुढील भागाची वाट पाहत आहे ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments

रामदासशेठ,

विसोबा खेचर
Mon, 01/26/2009 - 12:38 नवीन
रामदासशेठ, जियो..! उत्तम लेखन, लै भारी बॉस! तात्या.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

केशवसुमार
Tue, 01/27/2009 - 20:19 नवीन
रामदास शेठ, उत्तम लेख.. (वाचक्)केशवसुमार खरतर इथे प्रतिसाद देणार नव्हतो.. सगळे भाग एका दमात वाचून मग मोठ्ठांदा 'जबरा' असे म्हणनार होतो.. पण तुम्ही फार वेळ घेतलात पुढचा भाग टाकायला..टेंपो जातोना भै.. पण जरा भरभर पुढचे भाग टाकाना राव..कायला टेंपोचा इस्कोट करून र्‍हायलासा.. (टेंपो..)केसु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चांगलं लिहिलंय.

साती
Mon, 01/26/2009 - 15:04 नवीन
वेगवान मांडणी. वेगळे कथानक. आवडले. भाग १ म्हण्णजे अजून पुढे आहे का? साती
  • Log in or register to post comments

पुन्हा एक

भडकमकर मास्तर
Mon, 01/26/2009 - 15:54 नवीन
पुन्हा एक नवीन भारी सिनेमा.... उत्कंठावर्धक .... साळवेचा बकरा होणार असे वाटेपर्यंत त्याचा स्वर्गवासच झाला.??.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शून्य प्रहर टेरिफिक!

चतुरंग
Mon, 01/26/2009 - 21:55 नवीन
क्षणाक्षणाला उत्कंठेचा ताप सरसरत वाढवणारी 'रामदासी' कथा! (पुढली प्रतिक्रिया शेवटच्या भागातच देऊ शकेन!) चतुरंग
  • Log in or register to post comments

च्यामारी

मदनबाण
Mon, 01/26/2009 - 22:16 नवीन
च्यामारी साळवे खपला !!! भाग २ ची वाट पाहतोय्...लवकर येऊदे. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments

जबरा!

पिवळा डांबिस
Mon, 01/26/2009 - 23:35 नवीन
काय जबराट लिहिलंय!!! पाठीवर कुणीतरी चराचरा किसणी फिरवून सगळी पाठ खरचटावी तसं फिलींग आलं..... जियो, हॅटस ऑफ!!!
  • Log in or register to post comments

लेख

विनायक प्रभू
Tue, 01/27/2009 - 17:24 नवीन
रोज खरचटला जातो एवढ भारी बोल्तो हा बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सॉल्लीड

सुमीत भातखंडे
Tue, 01/27/2009 - 14:08 नवीन
सॉल्लीडच लिहीलय. सलाम.
  • Log in or register to post comments

जोरदार..

लिखाळ
Tue, 01/27/2009 - 20:51 नवीन
जोरदार.. नेहमीप्रमाणेच.. पुढचा भाग लिहा लवकर...
"नवो छे के.? "परमारनी विचारलं. "नाय.पन त्याचे सगेवाले येत नाय म्हनून तुला माहीत नाय."साळवेनी उत्तर दिलं.
ह्म्म्म !! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

NAKSHATRA
Wed, 01/27/2021 - 19:42 नवीन
जबरदस्त ! व अत्यंत वेगवान कथानक !! जाम आवडलं !
  • Log in or register to post comments

याचे उर्वरीत भाग कसे वाचता

सुसदा
Fri, 02/12/2021 - 06:15 नवीन
याचे उर्वरीत भाग कसे वाचता येतील, त्यांची लिंक कुठे मिळेल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा