✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तलकाडू आणि सोमनाथपूर: छायाचित्रे

श
शब्दबम्बाळ यांनी
Fri, 07/01/2016 - 21:20  ·  लेख
लेख
गेल्या आठवड्यामध्ये तलकाडू आणि सोमनाथपूरला जाऊन आलो. गंग राजे आणि होयसळांची वास्तुशिल्पे खरोखर सुंदर आहेत. विस्तृत माहिती वेगळ्या लेखामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करेन. इथे फक्त काही छायाचित्रे चिकटवत आहे. सोमनाथपूर : चेन्ना केशवा मंदिर 1. somnathpur1 2. somnathpur2 3. somnathpur3 4. somnathpur4 तलकाडू : कीर्ती नारायण मंदिर 5. talakadu 6. talakadu2 7. talakadu3
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4958 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

जबरदस्त फटू काढलेत तुम्ही

भोळा भाबडा
Fri, 07/01/2016 - 21:35 नवीन
जबरदस्त फटू काढलेत तुम्ही
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर फोटो

शान्तिप्रिय
Fri, 07/01/2016 - 21:37 नवीन
अतिशय सुंदर फोटो मीहि २०११ साली तळकाडु ला गेलो होतो. सुंदर ठिकाण! जरा सविस्तर लिहा सहलीबद्दल!
  • Log in or register to post comments

फोटोशॉपचा लखलखाट आहे.

सूड
Fri, 07/01/2016 - 22:24 नवीन
फोटोशॉपचा लखलखाट आहे. मंदिरातले बारकावे बघायला आवडलं असतं
  • Log in or register to post comments

हेच

रुस्तम
Fri, 07/01/2016 - 22:35 नवीन
मला पण असंच वाटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चित्रे सुंदर आहेत. पण, जरा

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/01/2016 - 22:33 नवीन
चित्रे सुंदर आहेत. पण, जरा जास्तच प्रोसेसिंग केल्याने ती प्रकाशचित्रे न वाटता रंगवलेली चित्रे (पेंटिंग्ज) वाटत आहेत.
  • Log in or register to post comments

१ नंबर फोटो

देवेन भोसले
Sat, 07/02/2016 - 08:38 नवीन
१ नंबर फोटो
  • Log in or register to post comments

पोस्टप्रोसेसिंगचा अतिरेक

प्रचेतस
Sat, 07/02/2016 - 08:49 नवीन
पोस्टप्रोसेसिंगचा अतिरेक वाटला.
  • Log in or register to post comments

इतक्या

नाखु
Sat, 07/02/2016 - 09:18 नवीन
लांबुन जाऊन जवळून छायाचित्रे का घेतली नसावीत बरे? चार शंका वल्लींना विचारता तरी आल्या असत्या. स्वगतः आपण कधी जाणार आहात तकलाडूला? हौश्या नवश्या नाखु
  • Log in or register to post comments

खूप छान फोटो आभार्स

मंदार कात्रे
Sat, 07/02/2016 - 09:24 नवीन
खूप छान फोटो आभार्स
  • Log in or register to post comments

नॅचरल फोटो छान वाटले असते याच्याशी सहमत,

नीलमोहर
Sat, 07/02/2016 - 10:04 नवीन
कारण तलकाडू आणि सोमनाथपूरचे मंदिर ही मुळातच खूप सुंदर ठिकाणे आहेत. आम्ही ४ वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा कीर्ती नारायण मंदिराचे काम सुरू होते, आता बर्‍यापैकी झालेले दिसते. सुरेख दिसतेय मंदिर, फक्त ते भडक रंग वगैरे द्यायला नको होते.
  • Log in or register to post comments

सोमनाथपुराला न्याय हवा...

चौकटराजा
Sat, 07/02/2016 - 18:53 नवीन
सोमनाथपूरचे देवालय जरा आड बाजूला असले तरी ते एक उत्तम देवालयाचा नमुना आहे. आपण काही फोटो असे म्हटले आहे. तरी आणखी फोटो टाकून एक धागा तयार करावा. मात्र फोटोएडीट मधे शार्पनेस फार वाढवू नका हो राव !
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो ! ठिकाणांची माहिती

चौथा कोनाडा
Sat, 07/02/2016 - 21:27 नवीन
सुंदर फोटो ! ठिकाणांची माहिती फोटो बरोबरच टाकली असती तर मजा आली असती ! ( इतर मिपाकर म्हणतायत त्याप्रमाणेच म्हटतो, फोटोशॉप जास्तच वापरल्यामुळे पहिले तीनचार फोटो "अनैसर्गिक/कृत्रीम" वाटतायत) सोमनाथपूरचे मंदिर खुपच सुंदर दिसत आहे. जायलाच पाहिजे एकदा ! अर्थात, धाग्यात म्हटल्या प्रमाणे वेगळ्या लेखाची वाट पहात आहेच ! आम्ही देखिल तलकाडूला तीन वर्षापुर्वी भेट दिली होती, त्याची आठवण झाली. नीमोतै म्हणतात त्याप्रमाणे कीर्तीनारायण मंदिराच्या अवशेषांची जुळणी चालू होती. आमच्या तलकाडू भेटीची झैरातः

तलकाडू : एक प्रवास

Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो काढल्यानंतर शक्यतो पोस्ट

अभिजीत अवलिया
Sun, 07/03/2016 - 20:01 नवीन
फोटो काढल्यानंतर शक्यतो पोस्ट प्रोसेसिंग अति प्रमाणात करू नये. बेसिक टच फक्त करावा. कारण खूप जास्त पोस्ट प्रोसेसिंग केल्याने फोटोची ओरिजिनॅलिटी पूर्णपणे संपून जाते. मग असा फोटो म्हणजे केवळ डेस्कटॉप वर लावायचे वॉलपेपर होतात. मनाला भिडत नाहीत. अर्थात हे फक्त माझे मत.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले ब्वाॅ

किसन शिंदे
Sun, 07/03/2016 - 22:45 नवीन
फोटो आवडले ब्वाॅ
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे आभार!

शब्दबम्बाळ
Fri, 10/14/2016 - 17:27 नवीन
सगळ्यांचे आभार! धागा पाहायचे विसरूनच गेलो परत.. सविस्तर माहिती लिहायचं झालंच नाही अजून त्याबद्दल क्षमस्व! पण हि सगळीच छायाचित्रे पोस्ट प्रोसेस केलेली होती, हे वर लिहायला पाहिजे असे वाटते आता! पुढच्या वेळी काळजी घेईन... आणि सूचनांचा नक्की विचार करेन. तरीही काही लोकांचा छायाचित्र हे छायाचित्रानुसारच दिसले पाहिजे असा अट्टाहास समजत नाही! एखादे चित्र इतके छान वाटते कि आपण म्हणतो अगदी फोटो वाटतोय. मग एखाद्या फोटोला चित्रासारखे सारखे बनवले तर काय झाले? टीका-टिप्पणी चे स्वागत आहेच, पण पोस्ट प्रोसेसिंग केलं म्हणजे जणू फोटो बाटला असे विचार वाटतात काही लोकांचे(फक्त याच धाग्यावर नाही)! त्याला काय करायचं?! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा