लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/07/2016 09:45 या दिवशी प्रकाशित केले. ती दुरून दिसली जेव्हा वठलेल्या झाडाखाली मातीच्या गालावरती उमटली लाजिरी लाली... ती थोडी जवळी येता हलकेच हासला वारा गाभाऱ्यात मनाच्या सजविला सुवक देव्हारा... गुंफिली महिरपी ओठी शतताऱ्यांची आरास बरसुनी अंगणी गेली चंद्रचांदण्यांची रास.. लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 1076 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया वाह सुरेख, क्लास म्हणतात ते माहितगार शनिवार, 02/07/2016 11:05 वाह सुरेख, क्लास म्हणतात ते याला ! कवितेला अद्याप प्रतिसाद कसे काय नाहीत ? छान आहे! रातराणी शनिवार, 02/07/2016 11:48 छान आहे! सुरेख !! किसन शिंदे शनिवार, 02/07/2016 13:14 सुरेख !!
वाह सुरेख, क्लास म्हणतात ते माहितगार शनिवार, 02/07/2016 11:05 वाह सुरेख, क्लास म्हणतात ते याला ! कवितेला अद्याप प्रतिसाद कसे काय नाहीत ?
प्रतिक्रिया
वाह सुरेख, क्लास म्हणतात ते
छान आहे!
सुरेख !!