बरेच दिवस खाली नमूद केलेली एक हिंदी कविता शोधतो आहे पण सापडत नाहीये.
नेट वर ४-५ ओळी सापडतात.. पण पूर्ण कविता काही सापडली नाही.
कुणास माहित असेल तर कृपया सांगावी.
कवितेचे बोलः "दुर्गावती जब रण में निकली हाथ मे थी तलवारें दो.."
माहिती हवी असल्यास कोणता सदाहरीत धागा वापरतात का ह्याची कल्पना नाही. तसे असल्यास कृपया हा प्रश्न त्यात विलीन करावा ही विनंती.
राघव
वाचने
7545
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता सुभद्राकुमारी चौहान ह्यांची असावी असे वाटते, खात्री नाही
वा!
In reply to कविता सुभद्राकुमारी चौहान ह्यांची असावी असे वाटते, खात्री नाही by नरेंद्र गोळे
खूप धन्यवाद..!!
In reply to कविता सुभद्राकुमारी चौहान ह्यांची असावी असे वाटते, खात्री नाही by नरेंद्र गोळे
फारच सुंदर कविता! धन्यवाद!
गढमंडल म्हणजे गोंडवनच.
In reply to फारच सुंदर कविता! धन्यवाद! by पद्मावति
धन्यवाद.
मिळाली!!
शेवटच्या कड्व्यात टायपो
In reply to मिळाली!! by राघव
राघव काका,
In reply to शेवटच्या कड्व्यात टायपो by राघव
सुंदर, जोशपूर्ण कविता
वाह वाह ! हीच कविता आठवली
In reply to सुंदर, जोशपूर्ण कविता by बहुगुणी
सेम मलाही ही च कविता आठवली.
गोंडवाना म्हन्जे आजच जबलपुर
सुंदर कविता
:-)
कवयित्री सुभद्राकुमारी यांचा