आमच्या एक नातेवाइकासंदर्भात आपली मदत हवी आहे. अमावस्या व पोर्णिमेला तो फार विचित्र वागतो. कोणालाही शिव्या देतो, मारावयास धावतो. सर्वाशीं भांडण करतो.त्याला त्यामुळे अशा वेळेस कोंडुन ठेवावे लागते. दोन, तिन दिवसांनी एकदम नॉर्मल होतो. त्याला मानसोपचारही केले. पण तो औषधे नियमित घेत नाही. त्याच्यामूळे घरातील सतत तणावात रहातात. त्याचे वय बत्तीस वर्ष आहे. कोणताही कामधंदा करत नाही. लोकांमधे मिसळत नाही. बाहेरची बाधा असल्याचा घरच्यांना संशय आहे. क्रुपया मदत करा.
वाचन संख्या
15178
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाणकारांच्या उत्तराच्या
कॉलींग
सरांचे नाव नाही लिहिले का?
In reply to कॉलींग by नाखु
कृपा आनी शुरु हो जायेगी
In reply to कॉलींग by नाखु
जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या
@दोन, तिन दिवसांनी एकदम
@आत्मबंध - तुम्ही म्हणत आहात
In reply to @दोन, तिन दिवसांनी एकदम by अत्रुप्त आत्मा
आत्मुबुवांशी सहमत व्हावे
In reply to @आत्मबंध - तुम्ही म्हणत आहात by सतिश गावडे
मी प्रतिसाद देताना चंद्र,
In reply to आत्मुबुवांशी सहमत व्हावे by आनन्दा
असेच म्हणतो!
In reply to मी प्रतिसाद देताना चंद्र, by सतिश गावडे
सगा आणि बापू दोघांशीपण सहमत.
In reply to असेच म्हणतो! by कैलासवासी सोन्याबापु
या व इतर सर्व
In reply to सगा आणि बापू दोघांशीपण सहमत. by आनन्दा
आत्मबंध ह्यांचे निदान बरोबर
In reply to @दोन, तिन दिवसांनी एकदम by अत्रुप्त आत्मा
हा कायतरी बाहेरचा असान ,काय
समजा, काहीतरी करून त्या
त्या कार्यकर्त्याचं जेवण खाण
त्याला मानसोपचाराची औषधं घे
एक सूचना करावीशी वाटते
ह्म्म.. एकदा अमावस्या ५ दिवस
आदूबाळ,
एका चाणाक्ष माणसाला दिवसात
In reply to आदूबाळ, by अर्जुन
एका चाणाक्ष माणसाला दिवसात
In reply to आदूबाळ, by अर्जुन
पावसाळ्यात शक्य आहे.
In reply to आदूबाळ, by अर्जुन
पावसाळ्यात शक्य आहे.
In reply to आदूबाळ, by अर्जुन
अर्जुनराव
+१
In reply to अर्जुनराव by मारवा
या ठिकाणी किती लोकांनी चांगले
In reply to +१ by नीलमोहर
चांगला मानसोपचार तज्ञ गाठा
धाग्यात लिहिलेल्या
In reply to चांगला मानसोपचार तज्ञ गाठा by पैसा
नामजप
तपासण्या
whatever you are saying
this reply was for person saying "he natak ahe"
In reply to whatever you are saying by nanaba
माझ्या एका नातेवाईकाला आहे.
श्रीमंत दामोदरपंत..
मीसुद्धा अशी केस अगदी जवळून
वर एका प्रतिसादात म्हंटले तसे
मानसोपचार तज्ञांना दाखवा. काम
माझ्या नातेवाईकाला वैद्यकिय
उपाय नियमितच हवेतच!
In reply to माझ्या नातेवाईकाला वैद्यकिय by अर्जुन
"श्रीरामचरितमानसमधील काही
meditation
https://mr.m.wikisource.org
सुंदर प्रतिसाद!
माझ्या नातेवाईकाला वैद्यकिय
खालीमुंडी पाताळधुंडी,
अर्जुनराव, वर ज्या लोकांनी