Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिनेश५७ on Sun, 06/26/2016 - 23:13
माझ्या अंगणात आज वाजे पावसाचा ताशा सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.. माझे घर झाले आज आनंदाने ओलेचिंब दिसे प्रवाही पाण्यात भविष्याचे प्रतिबिंब... माझ्या घरात नाचते पावसाचे स्वैरगाणे आणि त्याच्या तालावर मन विभोर उधाणे... माझ्या मनात गुजते जुन्या पावसाची गाज गेल्या ओल्या दिवसाची सल छळते रे आज...

Submitted by Bhagyashri sat… on Sun, 06/26/2016 - 23:18

Permalink

छान आहे कविता

छान आहे कविता
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 06/26/2016 - 23:54

Permalink

पाउस कधीही जुना नसतो एवढे

पाउस कधीही जुना नसतो एवढे बोलून मी माझा प्रतिसाद संपवतो. जय सगळे
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Mon, 06/27/2016 - 15:09

In reply to पाउस कधीही जुना नसतो एवढे by अभ्या..

Permalink

रच्याकने अभ्या मास्तर तुम्ही

रच्याकने अभ्या मास्तर तुम्ही शाळेत कदी मॉनिटर होते काय
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 06/27/2016 - 22:36

In reply to रच्याकने अभ्या मास्तर तुम्ही by महासंग्राम

Permalink

तीन वर्षे सलग. आमच्या शाळेत

तीन वर्षे सलग. आमच्या शाळेत हुशारीवर मॉनिटर करत नव्हते. जो दंगेखोर त्याला ते पद मिळत असे. . ह्यामुळेच सध्या इथे मला संपादक बनवायचा इचार चालुय. जपून राहा बरका. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 06/27/2016 - 15:06

Permalink

क्या बात है ! वाह वाह ! वाह

क्या बात है ! वाह वाह ! वाह ! आवडली खूप
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Mon, 06/27/2016 - 15:08

Permalink

बढिया ....

बढिया ....
  • Log in or register to post comments

Submitted by राधी on Mon, 06/27/2016 - 22:10

Permalink

कविता आवडली

कविता आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by एकप्रवासी on Wed, 06/29/2016 - 18:05

Permalink

खूप छान

"सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.." आवडली....
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 06/29/2016 - 20:39

Permalink

वाहुव्वा रे वाहुव्वा! मजा

वाहुव्वा रे वाहुव्वा! मजा आया.
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on गुरुवार, 06/30/2016 - 19:02

Permalink

आवडली

नेहमी जून मधे येणार्‍या त्याच त्याच कविता बोअर होतात. पण ही वेगळी वाटली, म्हणून आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by निश on गुरुवार, 06/30/2016 - 19:05

Permalink

कविता तिहि पावसावर मग क्या बात है..... मस्त

कविता तिहि पावसावर मग क्या बात है..... मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश५७ on Sun, 07/03/2016 - 10:01

Permalink

धन्यवाद

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित पारेकर on Sun, 07/03/2016 - 11:28

Permalink

छान.......

छान.......
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1968 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com