Skip to main content

वाट!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 26/06/2016 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या पावसात एक फांदी तुटली आपटलीच मग झाडंच कोसळलं धप्पदिशी अजस्त्र सांगाडा जमीनीवर पसरला. कधीकाळी त्यावर किलबिल पक्षी बसायचे आजकाल फक्त कावळेच शतकानुशतके झाड उभं होतं गुण्यागोविंदाने जगत होतं संसार करावा तर झाडासारखा पण एकाएकी खंगूनच गेलं उन्मळून पडावं असं काही राहीलंच नव्हतं तरीही पडलं दु:ख त्याचं नाहीच पण खाली एक कुत्रं बसलं होतं गेलं बिचारं :(
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2597
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

??? मला तर फारसं विशेष वाटलं नाही. अतिशय साधी वाटली. कुठला गुढ-गहन अर्थ दडलाय का कवितेत??

In reply to by किसन शिंदे

शैली.

ख़ास च! फ़क्त एक विनंती- आपल्या प्रतिभेला थोडं स्ट्रीम लाइन करा मालक

लागली! Sandy