वाट!
लेखनविषय:
काव्यरस
कालच्या पावसात एक फांदी तुटली
आपटलीच
मग झाडंच कोसळलं
धप्पदिशी
अजस्त्र सांगाडा जमीनीवर पसरला.
कधीकाळी त्यावर किलबिल पक्षी बसायचे
आजकाल फक्त कावळेच
शतकानुशतके झाड उभं होतं
गुण्यागोविंदाने जगत होतं
संसार करावा तर झाडासारखा
पण एकाएकी खंगूनच गेलं
उन्मळून पडावं असं काही राहीलंच नव्हतं
तरीही पडलं
दु:ख त्याचं नाहीच
पण खाली एक कुत्रं बसलं होतं
गेलं बिचारं
:(
वाचने
2590
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
अफाट लिहिलंय.
In reply to अफाट लिहिलंय. by प्रचेतस
???
In reply to ??? by किसन शिंदे
शैली.
ख़ास च!
In reply to ख़ास च! by धनंजय माने
मंजे??? मला आवडली पण ओकेटोके.
वेगळ काही तरी.... पण छान :)
वाट