मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप ,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात ,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
41117
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
उगी उगी हं बाळा !
In reply to कुणी सांगण्याचा फरक पडत नाहीच by बाळ सप्रे
हा हा हा हा ..
In reply to उगी उगी हं बाळा ! by प्रसाद गोडबोले
. मूळ तुमचा मुद्दा (प्रो
In reply to हा हा हा हा .. by बाळ सप्रे
त्यांचाशी चर्चा थांबली आहे
In reply to . मूळ तुमचा मुद्दा (प्रो by प्रसाद गोडबोले
उगी उगी हं बाळा
In reply to त्यांचाशी चर्चा थांबली आहे by बाळ सप्रे
@मार्कस ऑरेलियस
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
" गांजा प्या . सिगारेट वरील
In reply to @मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
परत तेच
In reply to " गांजा प्या . सिगारेट वरील by प्रसाद गोडबोले
बाकी आपल्या मताशी मला काही
In reply to परत तेच by सुबोध खरे
प्रगो, नक्की काय गोंधळ होतोय
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
ओशो काय सांगतो ते भुलावं असं
In reply to प्रगो, नक्की काय गोंधळ होतोय by धनंजय माने
@ मार्कस ,इथे एकजण मदद मागत
अहो सिंथेटिक फिलॉसॉफर राव ,
In reply to @ मार्कस ,इथे एकजण मदद मागत by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
सौम्य आहेच, शिवाय गांजा-भांग
In reply to अहो सिंथेटिक फिलॉसॉफर राव , by प्रसाद गोडबोले
'अध्यात्मिक' उन्नती
In reply to सौम्य आहेच, शिवाय गांजा-भांग by आनंदी गोपाळ
हे सीरियसली लिहिलंय?
In reply to 'अध्यात्मिक' उन्नती by प्रसाद गोडबोले
किमान गांजा पिऊन तरी लिहिलं
In reply to हे सीरियसली लिहिलंय? by धनंजय माने
उ पढने के बाद हम ही चक्कर खा
In reply to किमान गांजा पिऊन तरी लिहिलं by कैलासवासी सोन्याबापु
कीव
In reply to किमान गांजा पिऊन तरी लिहिलं by कैलासवासी सोन्याबापु
मित्राचा ड्यू आयडी वगैरे
In reply to कीव by प्रसाद गोडबोले
+100000000
In reply to मित्राचा ड्यू आयडी वगैरे by धनंजय माने
धनंजय माने , आपण नक्की कोणाचा
In reply to मित्राचा ड्यू आयडी वगैरे by धनंजय माने
मिपा बंद पडेल ओ अशानं. ;)
In reply to धनंजय माने , आपण नक्की कोणाचा by प्रसाद गोडबोले
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !
In reply to मिपा बंद पडेल ओ अशानं. ;) by धनंजय माने
सहमत आहे
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! by प्रसाद गोडबोले
ठीक आहे प्रगो,
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! by प्रसाद गोडबोले
बापू तबियत तो ठीक बा? ई का
In reply to ठीक आहे प्रगो, by कैलासवासी सोन्याबापु
नाही हमहु सोचत बा के सायद हमर
In reply to बापू तबियत तो ठीक बा? ई का by धनंजय माने
Once again Grand Salute
In reply to नाही हमहु सोचत बा के सायद हमर by कैलासवासी सोन्याबापु
माफी
In reply to ठीक आहे प्रगो, by कैलासवासी सोन्याबापु
सहमत आहे
In reply to माफी by प्रसाद गोडबोले
@प्रगो
In reply to कीव by प्रसाद गोडबोले
+1
In reply to @प्रगो by कैलासवासी सोन्याबापु
सहमत
In reply to @प्रगो by कैलासवासी सोन्याबापु
गांजा पिऊन तरी लिहिलं असेल
In reply to @प्रगो by कैलासवासी सोन्याबापु
गांजा पिऊन लिहिले किंवा नाही
In reply to गांजा पिऊन तरी लिहिलं असेल by प्रसाद गोडबोले
छान व्हिडो !
In reply to अहो सिंथेटिक फिलॉसॉफर राव , by प्रसाद गोडबोले
कुठल्यातरी लेखकाचं छान वाक्य आहे
मार्क ट्वेन
In reply to कुठल्यातरी लेखकाचं छान वाक्य आहे by पक्षी
व्यनी करा. सिगारेट नक्की
अनेक मित्रांना अनेकदा "सिगरेट
च्यायला खरेच इस्कु बोलते
In reply to अनेक मित्रांना अनेकदा "सिगरेट by मोदक
__/\__
In reply to अनेक मित्रांना अनेकदा "सिगरेट by मोदक
_/\_ हा खरा मित्र.
+ १००
In reply to _/\_ हा खरा मित्र. by अजया
+१०००
In reply to + १०० by सुबोध खरे
+ १०,०००
In reply to +१००० by एस
मित्रायनी
In reply to + १०,००० by चौथा कोनाडा
अजया, डॉक्टरसाहेब, स्वॅप्सराव
In reply to मित्रायनी by नाखु
खूपच भारी मोदक साहेब, एक
In reply to अजया, डॉक्टरसाहेब, स्वॅप्सराव by मोदक
हॉस्टेलला असताना सिगारेट,
फारच मस्त किस्सा! ही ही ही.
In reply to हॉस्टेलला असताना सिगारेट, by शिद
आयुष्य एकदाच मिळतं
एकदा एखादी गोष्ट व्यसन बनली
In reply to आयुष्य एकदाच मिळतं by खालीमुंडी पाताळधुंडी
जी गोष्ट प्रमाणात रहात नाही
In reply to एकदा एखादी गोष्ट व्यसन बनली by बोका-ए-आझम
मोदका, ते प्रमाण पण जरा
In reply to जी गोष्ट प्रमाणात रहात नाही by मोदक
प्रमाण सापेक्ष नाहीच.
In reply to मोदका, ते प्रमाण पण जरा by अभ्या..
कच प्रमाण म्हणजे एखादी गोष्ट
In reply to प्रमाण सापेक्ष नाहीच. by मोदक
बैठे काम करणार्या बहुतांश
In reply to कच प्रमाण म्हणजे एखादी गोष्ट by अप्पा जोगळेकर
तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा
गोंदवलेकर महाराज म्हणतात,
In reply to तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा by भोळा भाबडा
+१,००,०००
In reply to तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा by भोळा भाबडा
त्यामुळे...
In reply to +१,००,००० by डॉ सुहास म्हात्रे
जे लोक चांगले सल्ले देऊ शकत नाहीत
तंबाखू आणि व्यसन या गोष्टीचे
वैयक्तिक आभार मानतो डॉक्टर
In reply to तंबाखू आणि व्यसन या गोष्टीचे by सुबोध खरे
व्यसन सोडवायचे असेल तर --
मार्कस ,धनंजय माने कृपया वाद
व्यसन सोडण्याचा सोपा उपाय
In reply to मार्कस ,धनंजय माने कृपया वाद by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
छान चर्चा