नाव इंग्रजीमधे का ? कारण असे नाव मराठीत सुचले नाही म्हणून... बाकी काही नाही.
मोठे पंख...छोटे पंख... पण स्वतःचे ओझे उचलण्याइतके ताकदवान.. तेवढे असले तर जगाची सफर करण्यास आपण मोकळे असतो..हेच सांगण्यासाठी हा चित्रपट...
जयंत कुलकर्णी.
आह्ह्ह्ह,
ब्लॅक इज ब्युटीफुल. ऑलवेज.
मस्तच फोटो जयंतराव. तो दोन नम्बरचा फोटो आहे ना अगदी सेम तसाच पक्षी आमच्या सोलापूर जनता सहकारी बँकेचा लोगो आहे. घोषवाक्य आहे "हि गगनभरारी, पंखी आपल्या विश्वासाचे बळ"
प्रतिक्रिया
जबरी! खूप आवडलं!!
वा व!!
वाह.. सुरेख !!!
+११
आह्ह्ह्ह,
1+
खूप छान
दुपार साजरी झाली.
सुंदर!
अप्रतिम!!
मस्त हो...