Skip to main content

मनातले माइ्या

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शनिवार, 18/06/2016 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
शान्त थन्ड झुलुक खुनवते मज नव दिशा, मनाचे बान्ध तुटले, अश्र्रचा पुर अाला नेत्रि भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले अायुश्याच्या कुठल्या तरी वाटेवर पुन्हा ते रेन्गालले निशब्द मनातल्या वेदना अश्र्रनि व्यक्त होउ लागल्यात, अाठवुनि अाइचि माया जाग्या झाल्या अाठवनि जुन्या, भावनाच्या खोल डोहात तरन्ग उठले कोनते नवे........? अन्धाराच्या मागे धावनारि मि अाज अाशेचा किरन शोधु लागले........
लेखनविषय:

वाचने 1588
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

=))

भाग्यश्रीताई, तुमच्या कवितेला हसत नाहीत ते. इथे सतिश यांची ही एक जगप्रसिद्ध कविता आहे, त्याची आठवण सगळ्यांना येत असते. तुमच्या नांवात सतिश आल्याने तुमचा आयडी खरा नसावा अशीही एक शंका उगीचच आहे. :)