✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके

अ
अत्रे यांनी
गुरुवार, 06/16/2016 - 11:09  ·  लेख
लेख
आमच्या ओळखीच्या एका मुलाला नुकतेच दहावीमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्याला बक्षीस म्हणून पुस्तक द्यायचा विचार करत आहे. कृपया १. करीयर मार्गदर्शन २. प्रेरणादायी (चरित्र वगैरे) या विषयांवरील वाचनीय पुस्तके (शक्यतो मराठी) सुचवा. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
9666 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

मी कसा झालो?

कलंत्री
गुरुवार, 06/16/2016 - 11:19 नवीन
मी कसा झालो ? ले. अत्रे.
  • Log in or register to post comments

करीयर मार्गदर्शन ?? प्रेरणादायी ??

हेमन्त वाघे
गुरुवार, 06/16/2016 - 12:13 नवीन
खालील मराठी अनुवाद Godfather Papillon
  • Log in or register to post comments

हा हा

अत्रे
गुरुवार, 06/16/2016 - 12:33 नवीन
हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

पॅपिलॉन एक जाऊदे. गॉडफादरचा

आदूबाळ
गुरुवार, 06/16/2016 - 14:21 नवीन
पॅपिलॉन एक जाऊदे. गॉडफादरचा नक्की विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

तुम्हीही गॉडफादरचा चे फान दिसता ?

हेमन्त वाघे
गुरुवार, 06/16/2016 - 15:49 नवीन
या पुस्तकाबद्दल आठवीन वाचले होते . दहावीच्या सुट्टीत हातात पडले आणि पूर्ण रात्र जागवून पाहते पाहते संपवले. नंतर मराठी अनुवाद ३-४ वेळा वाचला. इंग्लिश तर विकत घेवून वाचला! ११ वीत एकदा “I'll make him an offer he can't refuse.” चे मराठी ब्व्हाशंतर बोल ल्यावर ऎक अजून गॉडफादर प्रेमी मित्र मिळाला ... आणि आम्ही अजूनही २७ वर्षानंतर family सारखे जवळ आहोत .. “Friendship is everything. Friendship is more than talent. It is more than the government. It is almost the equal of family.- Don Corleone” ― Mario Puzo, The Godfather एखादा अगदी "सखाराम गटणे " असेल तरी सुद्धा त्याला हि "सुसंस्कारित " करायची गॉडफादर ची ताकद आहे ! “I don't trust society to protect us, I have no intention of placing my fate in the hands of men whose only qualification is that they managed to con a block of people to vote for them.” ― Mario Puzo, The Godfather
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

"द डिपार्टेड" ची DVD द्या

सिरुसेरि
गुरुवार, 06/16/2016 - 16:56 नवीन
त्याला "द डिपार्टेड" ची DVD द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

चित्रपट तर बरेच सांगता येतील पण

हेमन्त वाघे
गुरुवार, 06/16/2016 - 17:54 नवीन
"संस्कारांचा " भडीमार येवढा नको ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

अग्निपंख

भक्त प्रल्हाद
गुरुवार, 06/16/2016 - 12:50 नवीन
अग्निपंख
  • Log in or register to post comments

या विषयांवरील पुस्तके आठवण

रातराणी
गुरुवार, 06/16/2016 - 13:15 नवीन
या विषयांवरील पुस्तके आठवण अवघड आहे. नुकतंच वाचलेल रारंगढान्ग छान आहे. करीयर मार्गदर्शन नसले तरी एखादे वेगळे करीयर निवडल्यावर निर्माण होणाऱ्या संघर्षाचे (वैयक्तिक किंवा सामाजिक), येणाऱ्या अडचणींचे वर्णन छान आहे. पुस्तक नेमकं हेच सांगत का याचं प्रत्येकाचा अंदाज वेगळा असेल पण मला स्वतःला ही कादंबरी खूप आधी वाचायला हवी होती असे वाटले. झालंच तर शितू खूप छान आहे या वयातल्या मुलांना वाचण्यासाठी. वरील केटेगरीत नाही बसायची पण बरंच काही शिकवणारी. अजून एक मला वाटतं प्रकाशाच्या वाटा असं काहीसं नाव असलेले एक पुस्तक आहे. त्यात सामाजिक कार्य करणाऱ्या काही जनांविशयी माहिती आहे. मी डॉ अभय आणि राणी बंग या दोघांवरचा लेख(?) त्यात वाचला आणि स्वतःची लाज वाटू लागल्याने ते पुस्तक पुन्हा काढले नाही. :( मुलाला ऐतिहासिक वाचनाची आवड असेल तर श्रीमान योगी अवश्य द्या. डॉ अब्दुल्ल कलामांचे अग्निपंखदेखील वाचनीय आहे. अजून आठवली तर सांगेन. फक्त माहिती सद्रुश्य पुस्तके न वाचता कथा कादंबरी स्वरूपातील वाचली तर त्याचा प्रभाव जास्त काळ टिकतो असे माझे मत.
  • Log in or register to post comments

हे म्हणायचंय का?

सुबक ठेंगणी
गुरुवार, 06/16/2016 - 13:32 नवीन
त्यात सामाजिक कार्य करणाऱ्या काही जनांविशयी माहिती आहे. मी डॉ अभय आणि राणी बंग या दोघांवरचा लेख(?) त्यात वाचला
अनिल अवचटांच्या "कार्यरत" विषयी बोलताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हि श्रीची इच्छा

सिरुसेरि
गुरुवार, 06/16/2016 - 13:30 नवीन
१. करीयर मार्गदर्शन , २. प्रेरणादायी (चरित्र वगैरे) - या दोन्ही गोष्टी लक्षात घेता "हि श्रीची इच्छा " ( लेखक - श्री . ठाणेदार ) , आमचा बाप आणी आम्ही ( लेखक - नरेन्द्र जाधव ) हि पुस्तके आठवली .
  • Log in or register to post comments

अजुन आठवलेली

सिरुसेरि
गुरुवार, 06/16/2016 - 13:33 नवीन
अजुन आठवलेली पुस्तके म्हणजे - "एक होता कार्व्हर ", "देनीसच्या गोष्टी " आणी "इवान" हि रशियन पुस्तकांची भाषांतरे , "डायरी ऑफ अ‍ॅन फ्रॅन्क" .
  • Log in or register to post comments

एक होता कार्व्हर द्या..

पुंबा
गुरुवार, 06/16/2016 - 14:53 नवीन
एक होता कार्व्हर द्या..
  • Log in or register to post comments

त्यालाच विचारून तो वाचेल अशी

आदूबाळ
गुरुवार, 06/16/2016 - 15:16 नवीन
त्यालाच विचारून तो वाचेल अशी पुस्तकं द्या.
  • Log in or register to post comments

+१

मुक्त विहारि
Fri, 06/17/2016 - 07:58 नवीन
+१ आधी तो/ती पुस्तके वाचत आहेत का? हे बघा. वाचनाची आवद असेल तर मुले ज्ञानकण कुठूनही गोळा करतात. शिवाय आजकाल गूगल आणि विकिपेडियामुळे वाचनाचे माध्यम बदलले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कार्यरत - अनिल अवचट

उदय के'सागर
गुरुवार, 06/16/2016 - 16:11 नवीन
कार्यरत - अनिल अवचट माणसं - अनिल अवचट एका रानवेड्याची शोध यात्रा - कृष्णमेघ कुंटे समिधा - सधना आमटे प्रकाशवाटा - प्रकाश आमटे रोजच्या आपल्या व्यवहारीक जिवनापलीकडे पण खुप वेगळ जग आहे हे सांगणारी पुस्तकं आर्वजून वाचायला द्यायला हवीत. आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या किती सहज मिळतात आणि जे आहे अपल्याकडे ते खुप काही आहे हे नक्कीच ह्या अश्या पुस्तक वाचनातून जाणवतं.
  • Log in or register to post comments

मस्तराम की मस्त कहानी का

अनुप ढेरे
गुरुवार, 06/16/2016 - 18:07 नवीन
मस्तराम की मस्त कहानी का संग्रह
  • Log in or register to post comments

एक्ष्पायरी डेटचे दिसता राव तुम्ही.

आनंदी गोपाळ
Sat, 06/18/2016 - 13:19 नवीन
आजकाल मोबल्यात पहातात हे सगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

प्रॅक्टीकली प्रेरणादायी मला वाटतं

मारवा
Fri, 06/17/2016 - 18:05 नवीन
१-एक होता कार्व्हर २-फाउंटन हेड - अ‍ॅन रॅन्ड मराठी अनुवाद आहेत. ३-सेव्ह्न हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पिपल- स्टीफन कोव्ही मराठी अनुवाद मिळेल ४-एव्हरी डे ग्रेटनेस - स्टीफन कोव्हीचेच -याचा मराठी अनुवाद आहे की नाही माहीत नाही माहीत नाही, बाकी मराठी नावे पटकन आठवत नाहीत इंग्रजीत खुप चांगली आहेत. थोडीफार लव्हस्टोरी वगैरे सारखी रोमँटीक पुस्तके ही द्यायला आता हरकत नाही.
  • Log in or register to post comments

फौंंटनहेड (शिखर) मीही

असंका
Fri, 06/17/2016 - 20:33 नवीन
फौंंटनहेड (शिखर) मीही दहावीच्या आसपासच वाचलं होतं बहुधा... पण बक्षिस म्हणून हे पुस्तक देणं म्हणजे जरा जास्तच धाडसी पर्याय होइल असं नाही वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

तुमची आशंका बरोबर आहे असंका मी चुकलो

मारवा
Sat, 06/18/2016 - 10:51 नवीन
फाउंटन हेड पुस्तक या वयासाठी चुकीचंच आहे. माझ्या लक्षात आल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

अजून एक पुस्तकांचा प्रश्न इथे

रेवती
Fri, 06/17/2016 - 18:08 नवीन
अजून एक पुस्तकांचा प्रश्न इथे विचारला तर चालेल का?
  • Log in or register to post comments

चालेल की

अत्रे
Fri, 06/17/2016 - 20:19 नवीन
चालेल की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तुम्ही मंगला गोडबोलेंना

आदूबाळ
Fri, 06/17/2016 - 20:35 नवीन
तुम्ही मंगला गोडबोलेंना एकविसाव्या शतकाचं उत्तर आहात. जरूर विचारा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सिडने शेल्डन संग्रह (वाचनाची

sagarpdy
Fri, 06/17/2016 - 19:11 नवीन
सिडने शेल्डन संग्रह (वाचनाची नक्की आवड लागेल)
  • Log in or register to post comments

स्ट्रेंजर इन द मिरर :)

प्रचेतस
Sat, 06/18/2016 - 15:45 नवीन
स्ट्रेंजर इन द मिरर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

पुण्यात इंग्रजी टीनसाहित्याची

रेवती
Fri, 06/17/2016 - 23:53 नवीन
पुण्यात इंग्रजी टीनसाहित्याची लायब्ररी आहे का?
  • Log in or register to post comments

The British Library Pune

सिरुसेरि
Sat, 06/18/2016 - 08:52 नवीन
एफ . सी . रोडला ब्रिटिश कौन्सिलची लायब्ररी आहे .
  • Log in or register to post comments

ओक्के.

रेवती
Wed, 07/06/2016 - 23:15 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

kindle

पक्षी
Mon, 06/20/2016 - 13:28 नवीन
त्याला एक kindle घेऊन द्या, आणि हवं ते वाचू द्या.
  • Log in or register to post comments

अजून घेत आहात का पुस्तक की

असंका
Mon, 06/20/2016 - 13:30 नवीन
अजून घेत आहात का पुस्तक की घेउन दिलंत कुठलं? काय स्टेटस आहे सांगा की जरा...!!
  • Log in or register to post comments

एक विज्ञान कथेचं पुस्तक घेतलं

अत्रे
Mon, 06/20/2016 - 14:19 नवीन
एक विज्ञान कथेचं पुस्तक घेतलं नारळीकरांचं, पण इथले सजेशन्स चांगले आहेत. कधी तरी कामी येतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

मन में है विश्वास - विश्वास

nishapari
Wed, 07/06/2016 - 22:46 नवीन
मन में है विश्वास - विश्वास नांगरे पाटील
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा