शतशब्दकथा-- वेल्लाभटांच्या "थक्क करणारी एक घोडदौड" धाग्याला प्रतिसाद देताना सुचलेली(सत्यकथा)
माझ्याकडे तब्येत बरी नाही म्हणून आलेला एक माणूस. वय वर्षे ५७. करत काहीच नाही.
पूर्वी काय करत असे सुतार काम. आजकाल काम झेपत नाही. केंव्हापासून १२ वर्षेपासून.
कारण?
बायको म्हणाली त्यांची तब्येत बरी नसते ना?
तब्येत बरी नसते म्हणजे काय?
मी त्याच्या दहा वर्षात झालेल्या सर्व तपासण्याचे बाड अथपासून इतिपर्यंत पाहिले.
कुठेच काही नव्हते.
आमच्या आईच्या शब्दात -- त्याचे "सुख" दुखत होते.
याला दोन मुली कमावतात आणी बापाला पोसतात.
बापाने मुलीना सांगितलेले तुमच्या लग्नाचे तुम्ही पहायचे.
मुलीनी कुणाकडे भिक मागायला जायचे आमच्याशी लग्न करा म्हणून?
बायको माझ्याकडे तपासणीत "सवलत" द्या म्हणून सांगत होती.
सवलत दिली
शेवटी लाज कुणाला हगत्याला कि बघत्याला.
वाचने
8451
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉक्टरसाहेब,
पुन्हा प्रय्त्न करुन सापडला
In reply to डॉक्टरसाहेब, by मराठी कथालेखक
avoidant personality disorder
In reply to डॉक्टरसाहेब, by मराठी कथालेखक
हा प्रकार नसेल कदाचित AvPD चा
In reply to avoidant personality disorder by सुबोध खरे
वृद्धांच्या समस्येवर झालेल्या
In reply to avoidant personality disorder by सुबोध खरे
ओह आय सी असा सगळा प्रकार झाला
?
In reply to ओह आय सी असा सगळा प्रकार झाला by स्पा
ओ तुम्हाला लाग्ली का नोकरी का
In reply to ? by धनंजय माने
नोकरी करत आहे.
In reply to ओ तुम्हाला लाग्ली का नोकरी का by खटपट्या
तसं नाय वो. तुमच्या
In reply to नोकरी करत आहे. by धनंजय माने
फॅन च राहा. उगाच आणखी काही
In reply to तसं नाय वो. तुमच्या by खटपट्या
मनात आणलं तरी बनू नाही शकत हो
In reply to फॅन च राहा. उगाच आणखी काही by धनंजय माने
यू टू रॉजर्स?
In reply to ओह आय सी असा सगळा प्रकार झाला by स्पा
चुकून वेल्लाकाकांचा धागा
In reply to ओह आय सी असा सगळा प्रकार झाला by स्पा
जीलबी ती जीलबी :D
तुम्ही काय विकता?
In reply to जीलबी ती जीलबी :D by स्पा
तुम्हाला काय हवंय?
In reply to तुम्ही काय विकता? by रिम झिम
सगळं एकेक छ्टाक. ;)
In reply to तुम्हाला काय हवंय? by सूड
आयसी!!
In reply to सगळं एकेक छ्टाक. ;) by अभ्या..
डॅाक्टरसाहेब खरं आहे. हल्ली
कंजूस साहेब
In reply to डॅाक्टरसाहेब खरं आहे. हल्ली by कंजूस
_/\_
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
शुध्ध हलकट माणुस
गेली २० वर्ष काहीही न करता
In reply to शुध्ध हलकट माणुस by मानसी१
अत्रे
In reply to गेली २० वर्ष काहीही न करता by अत्रे
नेमकी माहिती नसल्यामुळेच मी
In reply to अत्रे by नाखु
काही अशी माणसे पाहिली आहेत
अहो संसार सुखी करायचा तर
In reply to काही अशी माणसे पाहिली आहेत by अप्पा जोगळेकर
करवत