लाज कुणाला
शतशब्दकथा-- वेल्लाभटांच्या "थक्क करणारी एक घोडदौड" धाग्याला प्रतिसाद देताना सुचलेली(सत्यकथा)
माझ्याकडे तब्येत बरी नाही म्हणून आलेला एक माणूस. वय वर्षे ५७. करत काहीच नाही.
पूर्वी काय करत असे सुतार काम. आजकाल काम झेपत नाही. केंव्हापासून १२ वर्षेपासून.
कारण?
बायको म्हणाली त्यांची तब्येत बरी नसते ना?
तब्येत बरी नसते म्हणजे काय?
मी त्याच्या दहा वर्षात झालेल्या सर्व तपासण्याचे बाड अथपासून इतिपर्यंत पाहिले.
कुठेच काही नव्हते.
आमच्या आईच्या शब्दात -- त्याचे "सुख" दुखत होते.
याला दोन मुली कमावतात आणी बापाला पोसतात.
बापाने मुलीना सांगितलेले तुमच्या लग्नाचे तुम्ही पहायचे.
मुलीनी कुणाकडे भिक मागायला जायचे आमच्याशी लग्न करा म्हणून?
बायको माझ्याकडे तपासणीत "सवलत" द्या म्हणून सांगत होती.
सवलत दिली
शेवटी लाज कुणाला हगत्याला कि बघत्याला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डॉक्टरसाहेब,
पुन्हा प्रय्त्न करुन सापडला
avoidant personality disorder
हा प्रकार नसेल कदाचित AvPD चा
वृद्धांच्या समस्येवर झालेल्या
ओह आय सी असा सगळा प्रकार झाला
?
ओ तुम्हाला लाग्ली का नोकरी का
नोकरी करत आहे.
तसं नाय वो. तुमच्या
फॅन च राहा. उगाच आणखी काही
मनात आणलं तरी बनू नाही शकत हो
यू टू रॉजर्स?
चुकून वेल्लाकाकांचा धागा
जीलबी ती जीलबी :D
तुम्ही काय विकता?
तुम्हाला काय हवंय?
सगळं एकेक छ्टाक. ;)
आयसी!!
डॅाक्टरसाहेब खरं आहे. हल्ली
कंजूस साहेब
_/\_
शुध्ध हलकट माणुस
गेली २० वर्ष काहीही न करता
अत्रे
नेमकी माहिती नसल्यामुळेच मी
काही अशी माणसे पाहिली आहेत
अहो संसार सुखी करायचा तर
करवत