✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गारवा

अ — अविनाशकुलकर्णी, Sat, 06/04/2016 - 22:25
झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला . मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला . लो वेस्ट जीन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता तिच्या मधाळ स्मिताने ,मूड रोम्यान्टीक होता . नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल . चाले रस्ता ,धावे रस्ता, गावे मागे पडू लागली टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली. . लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे. पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे यौवनाचे चाळे . घालून हातात हात ,मस्त हिंडलो लोणावळ्याला केले, न सांगण्याजोगे, माहीत आमच्याच मनाला . परतिचा प्रवास सुरू झाला,वेळ निरोपाची आली घेताना निरोप कॉफी शॉप मध्ये, घालमेल झाली . निरखताना समजले, डाव्या कानातले दिसत नव्हते झटापटीत बहुदा ,कर्ण भूषणं कुठेतरी पडले होते. . सांगताच सुंदरीने घाईने ,चाचपली कानाची पाळी लाजली ,डोळ्यानेच म्हणाली, आळी मिळी गुप चिळी

प्रतिक्रिया द्या
2409 वाचन

💬 प्रतिसाद (12)

मी पयला

एकुलता एक डॉन
Sat, 06/04/2016 - 22:40 नवीन
मी पयला
  • Log in or register to post comments

झकास!

भरत्_पलुसकर
Sun, 06/05/2016 - 11:21 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments

भारीए!

जव्हेरगंज
Sun, 06/05/2016 - 11:35 नवीन
भारीए!
  • Log in or register to post comments

+१

चाणक्य
Sun, 06/05/2016 - 15:22 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

लैच भारी.

डायवर
Sun, 06/05/2016 - 22:11 नवीन
"टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली." केवळ हेच अनुभवण्यासाठी मी कित्येक वेळा गरज नसताना कचाकच दाबलेले ब्रेक्स आठवले. आणि बर्याच वेळा फोरप्ले मध्ये सुद्धा सेक्स एवढा आनंद मिळू शकतो, हे अनुभवले आहे. "झटापटीत बहुदा...." सार्वजनिक ठिकानी झटापट करण्याची हिम्मत माझ्यात कधी येणार, देव जाणे. आमची सारी झटापट बंद दरवाज्य आडच.
  • Log in or register to post comments

बेष्ट!

किसन शिंदे
Sun, 06/05/2016 - 22:48 नवीन
आंग्गाशी! अकुकाकांचे असे लिखाणच आवडते आपल्याला..
  • Log in or register to post comments

लो वेस्ट जीन्स, स्लीवलेस टॉप

रमेश भिडे
Mon, 06/06/2016 - 00:06 नवीन
लो वेस्ट जीन्स, स्लीवलेस टॉप आणि कर्णभूषण का? अंबाडा किंवा खोपा नव्हता ना???
  • Log in or register to post comments

तुमचं आपलं कै तरीच भिडे काका,

रातराणी
Mon, 06/13/2016 - 13:39 नवीन
तुमचं आपलं कै तरीच भिडे काका, स्लीव्लेस टॉपवर मोकळे केस छान दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

अविकाका स्पेशल कविता !

सांजसंध्या
Mon, 06/06/2016 - 07:54 नवीन
अविकाका स्पेशल कविता !
  • Log in or register to post comments

मस्त च

एक एकटा एकटाच
Sun, 06/12/2016 - 13:43 नवीन
मस्त च
  • Log in or register to post comments

भारिये ;)

टवाळ कार्टा
Mon, 06/13/2016 - 13:31 नवीन
भारिये ;)
  • Log in or register to post comments

वा वा अकुकाका फॉर्मात!

रातराणी
Mon, 06/13/2016 - 13:37 नवीन
वा वा अकुकाका फॉर्मात!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा