अस्तित्व...
द्वेषाच्या वडवानलात
किनारा जळुन खाक होत आहे.
प्रश्न सागराचा नाही
किना-याच्या अस्तित्वाचा आहे.
अहंकाराच्या वणव्यात
वनराईचा कोळसा होत आहे.
प्रश्न माळारानाचा नाही
वटवृक्षाच्या अस्तित्वाचा आहे.
मत्सराच्या अग्नीमध्ये
हृदय पोळुन निघत आहे.
प्रश्न शरीराच्या एका भागाचा नाही
हृदयातील प्रेमाच्या अस्तित्वाचा आहे.
अमंगल कृष्णमेघांनी
आकाश व्यापून टाकले आहे.
प्रश्न अंधाराचा नाही
धरणीच्या अस्तित्वाचा आहे.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3844
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितांच्य
धन्यवाद
सहमत.नवकवी
In reply to धन्यवाद by अंकुश चव्हाण
+१
In reply to सहमत.नवकवी by दशानन
>>>खरे आहे.
In reply to +१ by अवलिया
तुमचं मत
In reply to >>>खरे आहे. by दशानन
मी कविता
In reply to +१ by अवलिया
रागावू नका हो
In reply to धन्यवाद by अंकुश चव्हाण
कविता
बघा
In reply to कविता by दिपक
राम राम
In reply to बघा by अवलिया
मित्रवर्य,
In reply to राम राम by अंकुश चव्हाण
+१
In reply to मित्रवर्य, by दशानन
अवलियाजी, श
In reply to +१ by अवलिया
हे काय ??
अंकूशराव लिहित राहा !
छान
अवलियच्या
गमन
व्वा मस्त.