शेजारी कम मित्र गावाला जातांना म्हणाला माझ्या सार्थी गाडीची किल्ली देईल ती ठेऊन घे प्लीज - अस्मादिक ओके म्हणाले
नंतर विचारले किती दिवस ? तर उत्तर आले ५-७ - हे हि ठीक
५-६ दिवसांनी सारथी फोन करता झाला,
सा : कल सुबह साहब अने वाले ही मै चाबी लेके जाऊंगा.
मी : ठीक है कब आओगे ?
सा : रात को ८ /९ तक
मी : ठीक, फोन करके आना
रात्रौ ८ वाजता
मी : कब आओगे ?
सा: मुझे देर होगी १० ११ बजेंगे
मी : १०:३० मै सो जाऊंगा जल्दी आओ
सा : नाही तो मै सुबह ४ बाजे आऊंगा
मी : आपका दिमाग खराब हुवा है क्या ? इतने सुबह मै सोता हुं
सा : हा हा हा
११३० ला मित्राला sms केला कि किल्ली अद्याप नेलेली नाही (उद्देश हा कि त्याने अन्य पर्याय तयार ठेवावा )
त्यानंतर रात्री १.३० ला डोर बेल वाजवली , मागून मोबाईल वर १:४२ ला फोन त्यानंतर इंटरकॉम वर फोन हाच प्रयोग २ ४० ला आणि सकाळी ४ वाजता,
मी कशालाच उत्तर दिले नाही
त्यात सकाळी ३ ला मित्राचा sms कि सारथ्याला ४ वाजता किल्ली दे म्हणून.
झोपेचे खोबरे आणि अत्यंत बेजबाबदार वर्तणुकीचा मनस्ताप.
अशावेळी तुम्ही काय कराल ?
वर्गीकरण
वाचन संख्या
7108
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
कीलली घराबाहेर ठेवतो असे सांगेन
रात्री गावाला जातो असे ही सांगेन
ह्म्म्म्म..
अहो, त्यांनी रागानं लिहिलय हो
In reply to ह्म्म्म्म.. by योगी९००
होय
In reply to अहो, त्यांनी रागानं लिहिलय हो by रेवती
असे हिंदी भाषिक लोकांशी
योगायोग
In reply to असे हिंदी भाषिक लोकांशी by रेवती
अय्या! हा उपप्रतिसाद वाचायचा
In reply to योगायोग by कोंबडी प्रेमी
उन्हाळ्यात असे लुंगीधारी
In reply to अय्या! हा उपप्रतिसाद वाचायचा by रेवती
विचित्र कि आणखी कसे ते
In reply to उन्हाळ्यात असे लुंगीधारी by मृत्युन्जय
लुंगी ड्यांसमध्ये ती दिपिका
In reply to उन्हाळ्यात असे लुंगीधारी by मृत्युन्जय
तुम्ही पुण्यातले दिसता
ह्या वेळी झाले ते झाले....
हायला!मुवि,देव तुमच्या शेजारी
In reply to ह्या वेळी झाले ते झाले.... by मुक्त विहारि
अशावेळी तुम्ही काय कराल ?
अशावेळी तुम्ही काय कराल ?
>> काहीही करेन पण असला टुकार लेख टाकणार नाही.केले एखादे शेजार्याचे काम काय
केले एखादे शेजार्याचे काम काय
In reply to केले एखादे शेजार्याचे काम काय by स्पा
केले एखादे शेजार्याचे काम काय
नाहीतर काय,मदत करायची तर
In reply to केले एखादे शेजार्याचे काम काय by स्पा
तुम्हाला म्हणजे धागाकर्त्याला
In reply to नाहीतर काय,मदत करायची तर by कविता१९७८
मला नाही वाटत हा फाटका स्वभाव
In reply to केले एखादे शेजार्याचे काम काय by स्पा
किल्ली तुमच्याकडे आल्यावर
काही वेळेला अश्या अडनिड्या
+१
In reply to काही वेळेला अश्या अडनिड्या by कानडाऊ योगेशु
तसे नाही आहे....
In reply to +१ by स्पा
मदत करण्याची इच्छा होतीच आणि कृतीही
In reply to तसे नाही आहे.... by मुक्त विहारि
प्रत्येक सेलिब्रिटीला एक
In reply to मदत करण्याची इच्छा होतीच आणि कृतीही by कोंबडी प्रेमी
हे मात्र पटलं.
In reply to तसे नाही आहे.... by मुक्त विहारि
वरचा प्रतिसाद मुवि आणि कानडाऊ
In reply to हे मात्र पटलं. by नूतन सावंत
मीही कोंबडी प्रेमी.
भीड भिकेची बहीण ! ! स्पष्ट
शेजारी चांगला आहे पण चालक
तुम्हाला टोचणी लागलेली
अशा वेळी..
तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर नाही.
१. "स्वतः दुसर्यांच्या
कोंबडीप्रेमी, एका शेजारी
"तुम्ही सुटीनिमित्त बाहेर जात
=))
In reply to "तुम्ही सुटीनिमित्त बाहेर जात by खटपट्या
एकूण फलक असा.
In reply to =)) by टवाळ कार्टा
मी काय म्हणतो, किल्ली वॉचमन