रायगडची प्रसिद्ध पोपटी
रायगडची प्रसिद्ध पोपटी
कुकरमध्ये १ किलो वालाच्या गावठी शेंगा + मीठ + मसाला + ओवा + अंडी + बटाटा + रताळी + चिकन + कांदे मिक्स करणे.
यामध्ये पाणी मुळीच टाकू नये, सगळे पदार्थ वाफेवर शिजतात.
गॅसवर ३ शिट्ट्या द्याव्या.
हा पदार्थ गरम गरम खायचा. सॉलीड, जबरदस्त टेस्टी लागतो. तुम्हाला नक्की आवडेल.
मला तुमचे अनुभव जरूर सांगा. माझ्या तोंडाला लिहितानाच पाणी सुटले आहे.
हा पदार्थ गावामध्ये मडक्यामध्ये शिजवतात. शहरामध्ये मडके मिळणार नाही म्हणून कुकर वापरावा.
AJIT THAKUR
a1april@rediffmail.com
वाचने
10569
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
बाला, http://www.misa
In reply to बाला, http://www.misa by ब्रिटिश
jara madat kar na
In reply to jara madat kar na by A1April
आनकी मदत
In reply to आनकी मदत by ब्रिटिश
दादुस, तुजा लग्न झा ल॑ का र॑ ?
In reply to बाला, http://www.misa by ब्रिटिश
दादूस पोपटीला केवा बोलवतस ?
जबरदस्त
In reply to जबरदस्त by दशानन
की एखादी
In reply to जबरदस्त by दशानन
माफ करा
लिप्यंतर .......
In reply to लिप्यंतर ....... by सुनील
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by ब्रिटिश टिंग्या
काय आहे..
In reply to काय आहे.. by सुनील
बस्स भाऊ आज लईच हसलो आहे !
In reply to लिप्यंतर ....... by सुनील
thank u sunilbhau
कृपया
एक शंका - जर
In reply to एक शंका - जर by शाहरुख
अहो
In reply to अहो by llपुण्याचे पेशवेll
मी इंग्रजी
In reply to अहो by llपुण्याचे पेशवेll
>>quantum physics
In reply to >>quantum physics by घाटावरचे भट
ते माहीती
ओ दादा
In reply to ओ दादा by सहज
हो जरुर
पोपटी...
In reply to पोपटी... by केवळ_विशेष
जनरली
In reply to जनरली by शंकरराव
अलिबागजवळ
In reply to अलिबागजवळ by सुनील
नागांव...
In reply to नागांव... by केवळ_विशेष
बीच
In reply to पोपटी... by केवळ_विशेष
popati
गुजराथ
प्रसिद्ध पोपट...
In reply to प्रसिद्ध पोपट... by झेल्या
छ्या:..........
कोकणात
मिपावर
पोपटी कट्टा जमवाकि राव . . . . .!
विरार्-वसई कडे