निवांत दुपारच्या वेळेला आमच्या ऑफिसच्या क्षेत्रात एक एल आय सी प्रतिनिधी येऊन बसला होता.
एल आय सी घ्यावी म्हणतात, आणि माझ्याकडे ती नसल्याने मी त्याच्याकडे चौकशी केली.
सुरुवातीला तो टर्म इन्शुरन्स बद्दल काहीच सांगत न्हवता. पण मी सारखं हट्ट केल्याने त्याने माहिती दिली परंतु तो तितका उत्साही दिसत न्हवता.
असो, टर्म इन्शुरन्स बद्दल थोडेसे माहिती असल्याने मी ती घेण्याची ठरवली, पण त्याच सोबत गुंतवणूक म्हणून सुद्धा काही रक्कम गुंतवण्याची तयारी आहे. जास्त काही यामध्ये माहित नसल्याने कृपया जाणकार लोकांनी मार्गदर्शन करावे अशी अशा. जेणेकरून माझ्यासारख्याच इतर लोकांनाही ज्ञान मिळेल. दुसरा काही पर्याय असेल गुंतवणुकीचा तर तोही सांगावा अशी विनंती.
त्याने दिलेली माहिती थोडक्यात अशी
माझ साध्याच वय -३१ वर्ष
टर्म इन्शुरन्स- अमूल्य जीवन
पोलीसी अवधी -२९ वर्ष
वार्षिक प्रीमियम - १३८५८
खपल्यावर मिळणारे पैसे- ५०००००० ( पन्नास लाख )
दुसरी पोलीसी
जीवन आनंद ८१५
पोलीसी अवधी -२९ वर्ष
वार्षिक प्रीमियम -३८५४४
एकूण भरणा-१०९८२८८
२९ वर्षानंतर मिळणारा परतावा- ३३६०००० ( तेहतीस लाख साठ हजार )
लायीफ टायीम रिस्क कवर -१०००००० ( जो पोलीसी संपल्यावर देखील चालू राहतो )
नैसर्गिकरीत्या खप्ल्यास १० लाख आणि अपघाती खप्ल्यास २० लाख
३ वर्षानंतर कर्ज मिळण्याची सुविधा
३ वर्षानंतर ६० टक्के रक्कम परत काढून घ्येण्याची सुविधा
वाचन संख्या
19202
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी काही वर्षापूर्वी एक
अशा वेळेला 'नेट प्रेझेंट
जास्त तपशिलात न जाता सोप्या
+१
In reply to जास्त तपशिलात न जाता सोप्या by चिनार
+१
In reply to जास्त तपशिलात न जाता सोप्या by चिनार
+१ हेच लिहायला आलो होतो.
In reply to जास्त तपशिलात न जाता सोप्या by चिनार
Insurance
In reply to जास्त तपशिलात न जाता सोप्या by चिनार
तुमचा मेडीक्लेम विमा आहे का?
हो माझ्याकडे मेदिक्लीम देखील
मी स्वतः काय
नाखू काका,
In reply to मी स्वतः काय by नाखु
काही आडाखे
क्लिंटन साहेब,
In reply to काही आडाखे by गॅरी ट्रुमन
शिवाय काही कारणाने क्लेम
In reply to क्लिंटन साहेब, by अप्पा जोगळेकर
असहमत.. विस्ताराने लिहिले
In reply to शिवाय काही कारणाने क्लेम by अप्पा जोगळेकर
विमा
In reply to क्लिंटन साहेब, by अप्पा जोगळेकर
आज रोजी मी गेलो तर रुपये ५०
In reply to विमा by गॅरी ट्रुमन
२० पट इंशुरन्स कव्हर जरा जास्त वाटतेय
In reply to क्लिंटन साहेब, by अप्पा जोगळेकर
पाटिल साहेब.
गम्बा साहेब यामुळेच आता एल आय
In reply to पाटिल साहेब. by गंम्बा
एल आय सी मध्ये फक्त टर्म
In reply to गम्बा साहेब यामुळेच आता एल आय by सतिश पाटील
बाडीस
In reply to एल आय सी मध्ये फक्त टर्म by प्रसाद भागवत
+१
In reply to बाडीस by सुबोध खरे
क्लेम सेटलमेंट रेशोचा संबंध
In reply to बाडीस by सुबोध खरे
म्हणूनच नॅचरल कलामिटीजच्या
In reply to क्लेम सेटलमेंट रेशोचा संबंध by अप्पा जोगळेकर
१५ लाख कोटी रुपये कॉर्पस
In reply to क्लेम सेटलमेंट रेशोचा संबंध by अप्पा जोगळेकर
राष्ट्रीयीकरण
In reply to १५ लाख कोटी रुपये कॉर्पस by सुबोध खरे
टर्म प्लान ओन्लाइन घ्या. लै
+१
In reply to टर्म प्लान ओन्लाइन घ्या. लै by असंका
शिवाय काही कारणाने क्लेम
टर्म प्लान घेताना ड्रिंक्स
In reply to शिवाय काही कारणाने क्लेम by शलभ
आपण वर्तमान कालीन माहिती खरी
In reply to टर्म प्लान घेताना ड्रिंक्स by टवाळ कार्टा
धन्यवाद :)
In reply to आपण वर्तमान कालीन माहिती खरी by प्रसाद भागवत
(१)...तरी एलआयसी सोडून अन्य
याचे कारण असे की की विम्याची
In reply to (१)...तरी एलआयसी सोडून अन्य by प्रसाद भागवत
बरोबर आहे..री इन्शुरन्स
In reply to याचे कारण असे की की विम्याची by आदूबाळ
मग बाकीचे विमा सल्लागार तरी
In reply to (१)...तरी एलआयसी सोडून अन्य by प्रसाद भागवत
प्रिमियम ?????
हे मी माझं उदाहरण दिलेय.
In reply to प्रिमियम ????? by नितीन पाठक
दुसरा पर्याय जास्त आकर्षक वाटतोय
वार्षिक जवळपास १०% चा परतावा
In reply to दुसरा पर्याय जास्त आकर्षक वाटतोय by समीरसूर
अमुल्य जिवनचा प्रिमियम जिवन
विमा संलग्न कोणतेही
सहमत...एक मुदतीचा विमा (टर्म
In reply to विमा संलग्न कोणतेही by सुबोध खरे
मुदत ठेव किंवा पीपीएफ
In reply to विमा संलग्न कोणतेही by सुबोध खरे
एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया
एल आय सी सोडून त्याने
In reply to एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया by सतिश पाटील
ऑन लाइन यासाठीच स्वस्त असते
In reply to एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया by सतिश पाटील
टर्म इन्शुरन्स
डेथ क्लेम सेटलमेंट एकतर मिळते
In reply to टर्म इन्शुरन्स by कपिलमुनी
मला आठवत असलेल्या
In reply to डेथ क्लेम सेटलमेंट एकतर मिळते by गंम्बा
टर्म इन्शुरन्स चा क्लेम सेटल
पाटील यांच्या प्रतिसादावरून
In reply to टर्म इन्शुरन्स चा क्लेम सेटल by सुबोध खरे
विमा या विषयावर खरे तर
अतिशय उपयुक्त धागा ! छान
हा ब्लॉग वाचा
https://www.basunivesh.com
In reply to हा ब्लॉग वाचा by दिपस्तंभ