Skip to main content

पुरुषी अहंकार.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 05/06/2016 या दिवशी प्रकाशित केले.
जास्त तोंड वाजवू नकोस अन अक्कल शिकवू नकोस ...गृहिणी आहेस घर व पोर सांभाळ नीटं अन भाक-या भाज...बिनडोक ..मला शिकवतेय...... श्रीमंत यशस्वी बिझनेस मन नवरा चिडून बोलला.. . मिळालेली "मास्टर डिग्री..ति बक्षिसे कॉलेज मधली..अन त्याच्या प्रेम व हट्टापायी सोडलेली नोकरी तिच्या डोळ्या समोरून तरळून गेली.. व डोळ्यात पाणी तरारले...
लेखनविषय:

वाचने 3173
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

डोळ्यात पाणी तरारले...
एवढं काही होत नाही हो.. ती पण एकास चार सुनावेल .."माहीतीये तुमची अक्कल. तुम्ही तर बोलूच नका " वगैरे :)

अन त्याच्या प्रेम व हट्टापायी सोडलेली नोकरी तिच्या डोळ्या समोरून तरळून गेली.. व डोळ्यात पाणी तरारले...
दिवसाढवळ्या स्वप्नरंजन करता की राव अकुकाका तुम्ही!! =)) करत असलेल्या नोकरीचा आणि मिळत असलेल्या पगाराचा पुरूषांपेक्षा स्त्रियांना अधिक गर्व असतो, तस्मात हे काय पटलं नाय ब्वॉ.

केवळ आणि केवळ धागा लेखक अकु काका असल्याने मिपाकरांनी ह्या धाग्याचे काश्मीर करणे टाळले आहे असा माझा अंदाज आहे.