✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२

अ
अक्षय१ यांनी
Tue, 05/31/2016 - 21:14  ·  लेख
लेख
ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही. टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे. (स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
1766 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

मस्त. एक मुद्दा

गॅरी ट्रुमन
Tue, 05/31/2016 - 21:16 नवीन
मस्त मस्तच. शाळेत असताना मराठीमध्ये "भारतात लोकशाही नांदो" हा धडा होता त्यात डॉ. आंबेडकरांच्या भाषणातला बराच भाग होता त्याची आठवण झाली. तरीही एक मुद्दा: यावर तुमचे भाष्य केले असतेत तर चांगले झाले असते. म्हणजे डॉ. आंबेडकरांनी हे भाषण नोव्हेंबर १९४९ मध्ये केले होते. त्याला अनेक दशके उलटलेली आहेत. त्या भाषणात त्यांनी मांडलेले मुद्दे आजच्या काळालाही कसे लागू पडतात किंवा अशा कुठल्यातरी मुद्द्यावर तुमचे भाष्य केले असतेत तर ते अधिक चांगले झाले असते. कारण हे भाषण गुगलून सहज मिळू शकते. तेव्हा नुसते ते भाषण देण्यापेक्षा त्यावर तुमचे भाष्य असते तर ते चांगले झाले असते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अक्षय१
Tue, 05/31/2016 - 21:51 नवीन
धन्यवाद .प्रतिक्रिया आणि सल्ल्यासाठी .पुढच्या लिखाणात मी प्रयत्न करीन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

हा माणुस खरच द्रष्टा होता राव

अर्धवटराव
Wed, 06/01/2016 - 03:35 नवीन
समग्र बाबासाहेब आवर्जुन अभ्यासले पाहिजे. त्यांची भाषणं संस्थळावर आणल्याबद्दल धन्यवाद अक्षय राजे. बाबासाहेबांचे काहि विचार पटत नाहित. पण तसं स्पष्ट सांगण्याची मुभा बाबासाहेबांमुळेच मिळाली आमच्यासारखांना. हे त्यांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा