नमस्कार,
एक्सेल हे सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर या दोघांची नाळ इतकी घट्ट आहे की एक्सेलशिवाय कॉम्प्युटरचा विचारही करता येत नाही. विशेषतः आमच्यासारख्या आकडेमोड करणार्यांना तर कॉम्प्युटरची प्रत्येक गोष्ट एक्सेलशीच खातात असं वाटतं. पण या सॉफ्टवेअरबद्दल बहुतेकवेळा प्रचंड बाऊ असतो अनेकांच्या मनात. मोठाले डेटा, लांबचलांब फॉर्म्युले हे सगळं काहीतरी अगम्य आहे असं मानून 'ते एक्सेल वगैरे मला जमत नाही' असं डिस्क्लेमर देऊन टाकतात बरीच मंडळी.
हे एक्सेल माझ्या कुवतीनुसार, माहितीनुसार सोपं करण्याचा हा प्रयत्न जानेवारीपासून मी लोकमत वृत्तपत्रातून करतोय. दर सोमवारी ठाणे पुरवणीत मी एक्सेलबद्दल लिहितो. मिपाकरांपुढेही हे मांडावं, म्हणून ही लेखशृंखला सुरू करतोय. सल्ले, सुधारणांचं स्वागत आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.- एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख
- एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज
- एक्सेल एक्सेल - भाग ४ - विशाल विश्वाचा उंबरठा
- एक्सेल एक्सेल - भाग ५ - ऑर्गनाईज्ड इन्फॉर्मेशन
- एक्सेल एक्सेल - भाग ६ - टक्केवारीचा फॉर्म्युला
- एक्सेल एक्सेल - भाग ७ - कॉपी पेस्ट
- एक्सेल एक्सेल - भाग ८ - इफ चा फॉर्म्युला
- एक्सेल एक्सेल - भाग ९ - अक्षरांशी खेळ
- एक्सेल एक्सेल - भाग १० - एक्सेलचे उपविश्व - चार्ट्स
- एक्सेल एक्सेल - भाग ११ - कस्टमाइझिंग चार्ट्स
- एक्सेल एक्सेल - भाग १२ - 'इफ' कुळातले फॉर्म्युले
प्रतिक्रिया
अगदी कोबोल ,बेसिक,डिबेस
यात फॉक्सप्रो कसे नाही?
वा !
५० वा प्रतिसाद
हो
वा वा
वेल्लाभट
टेबल तक्ता बरोबर आहे..
सुंदर उपयोगी विषय !
मस्त मालिका
वा उपयुक्त लेख. धन्यवाद.
@ वेल्लाभट
Pagination