Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Wed, 05/25/2016 - 10:54
नमस्कार, एक्सेल हे सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर या दोघांची नाळ इतकी घट्ट आहे की एक्सेलशिवाय कॉम्प्युटरचा विचारही करता येत नाही. विशेषतः आमच्यासारख्या आकडेमोड करणार्‍यांना तर कॉम्प्युटरची प्रत्येक गोष्ट एक्सेलशीच खातात असं वाटतं. पण या सॉफ्टवेअरबद्दल बहुतेकवेळा प्रचंड बाऊ असतो अनेकांच्या मनात. मोठाले डेटा, लांबचलांब फॉर्म्युले हे सगळं काहीतरी अगम्य आहे असं मानून 'ते एक्सेल वगैरे मला जमत नाही' असं डिस्क्लेमर देऊन टाकतात बरीच मंडळी. हे एक्सेल माझ्या कुवतीनुसार, माहितीनुसार सोपं करण्याचा हा प्रयत्न जानेवारीपासून मी लोकमत वृत्तपत्रातून करतोय. दर सोमवारी ठाणे पुरवणीत मी एक्सेलबद्दल लिहितो. मिपाकरांपुढेही हे मांडावं, म्हणून ही लेखशृंखला सुरू करतोय. सल्ले, सुधारणांचं स्वागत आहे. 1 2 धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 35732 views
  • एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख
  • एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज
  • एक्सेल एक्सेल - भाग ४ - विशाल विश्वाचा उंबरठा
  • एक्सेल एक्सेल - भाग ५ - ऑर्गनाईज्ड इन्फॉर्मेशन
  • एक्सेल एक्सेल - भाग ६ - टक्केवारीचा फॉर्म्युला
  • एक्सेल एक्सेल - भाग ७ - कॉपी पेस्ट
  • एक्सेल एक्सेल - भाग ८ - इफ चा फॉर्म्युला
  • एक्सेल एक्सेल - भाग ९ - अक्षरांशी खेळ
  • एक्सेल एक्सेल - भाग १० - एक्सेलचे उपविश्व - चार्ट्स
  • एक्सेल एक्सेल - भाग ११ - कस्टमाइझिंग चार्ट्स
  • एक्सेल एक्सेल - भाग १२ - 'इफ' कुळातले फॉर्म्युले

Book traversal links for एक्सेल एक्सेल - भाग १ - रकान्यांचं जाळं

  • एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख ›

प्रतिक्रिया

Submitted by कंजूस on Wed, 05/25/2016 - 16:05

Permalink

अगदी कोबोल ,बेसिक,डिबेस

अगदी कोबोल ,बेसिक,डिबेस ,इक्सेल सगळ्याची पुस्तके आणून लायब्ररी कमांडस वापरून सर्व केलंय पण आमच्या लाइनिला उपयोग नव्हता.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 05/25/2016 - 16:28

In reply to अगदी कोबोल ,बेसिक,डिबेस by कंजूस

Permalink

यात फॉक्सप्रो कसे नाही?

यात फॉक्सप्रो कसे नाही? ते तर या सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 05/25/2016 - 18:05

In reply to अगदी कोबोल ,बेसिक,डिबेस by कंजूस

Permalink

वा !

कोबोल ,बेसिक,डिबेस हे सगळे शब्द ऐकून अगदी जुने राजकपूरचे दिलिप्कुमारचे सिनेमे डोळ्यापुढे आल्याचा आनंद झाला. दुसर्‍याना लोटस १२३ शिकविताना जरा भाव पण खाउन घेतला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 05/25/2016 - 17:09

Permalink

५० वा प्रतिसाद

हा पहिला भागच त्रिशतकी मजल मारणार असे दिसतेय. :-))
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 05/25/2016 - 17:19

In reply to ५० वा प्रतिसाद by शाम भागवत

Permalink

हो

करण या एक्सेलमुळे रंजलेले गांजलेले लोक्स बरेच असणार! :) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Wed, 05/25/2016 - 17:57

Permalink

वा वा

ज्ञानात भर टाकणारी मालिका. पूर्ण करावी करावी ही विनंती. एक्सेल वापरताना प्रत्येक वेळेला ते सोफ्टवेअर बनवणार्याचं आणि टेस्ट करणाऱ्यांचं कौतुक वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 05/25/2016 - 18:11

Permalink

वेल्लाभट

एक‍ शंका आहे. शाळेत आम्ही टेबलला तक्ता म्हणायचो. ओळींना ओळी म्हणायचो व कॉलमना रकाने म्हणायचो. या रकाने व कॉलमच्या रेघांमुळे जे चौकोन तयार होतात त्यांना सेल म्हणणे योग्य वाटतयं. तुम्ही म्हणताय तसे रकाने म्हणजे सेल, असे नसावे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 05/26/2016 - 10:41

In reply to वेल्लाभट by शाम भागवत

Permalink

टेबल तक्ता बरोबर आहे..

टेबल तक्ता बरोबर आहे.. रकाना....सेल .. मला बरोबर वाटलं, तरी विचार करतो. अर्थात पुढे मी सेल, कॉलम असे इंग्रजी शब्दच वापरलेत. समजायला तेच सोयीचे होतील या विचाराने.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 05/26/2016 - 06:09

Permalink

सुंदर उपयोगी विषय !

सुंदर उपयोगी विषय ! मायक्रोसॉफ्ट्चे सर्वोत्तम सॉफ्टवेअर म्हणजे एमएस एक्सेल ! पूर्णविराम !! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on गुरुवार, 05/26/2016 - 12:09

Permalink

मस्त मालिका

आणि उपयुक्त विषय. मला पण शिकयचंय एक्सेल.
  • Log in or register to post comments

Submitted by palambar on Fri, 05/27/2016 - 14:48

Permalink

वा उपयुक्त लेख. धन्यवाद.

वा उपयुक्त लेख. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 05/27/2016 - 16:40

Permalink

@ वेल्लाभट

तुम्ही तुमच्या लेखाचे फोटो टाकण्या ऐवजी लेख टाकू शकाल का? आम्हाला फोटो दिसत नाहीत "गणेशा"ग्रस्त सौरभ
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com