विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता?
कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.पोल ची सुविधा इथे आता अस्तित्वात नाही. पण खालील पर्याय निवडू शकता
१) पत्रिका पहायचीच आहे
२) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही
३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे.
४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.
वाचने
21395
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
आमचं मत
In reply to आमचं मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या पर्यायावर ठाम राहणार असाल
In reply to या पर्यायावर ठाम राहणार असाल by सतिश गावडे
पत्रिका पाहुन
In reply to पत्रिका पाहुन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा.
In reply to हाहा. by सतिश गावडे
सहमत आहे...
In reply to आमचं मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अता या वयात??? =))
In reply to अता या वयात??? =)) by टवाळ कार्टा
त्यांनी त्यांच्यासाठी असं
१) पत्रिका पहायचीच आहे
पत्रिका"च" पहायची आहे
मुलगा आमचा असेल तर 2.
पत्रिका तयार करणे आणि जुळवणे
In reply to पत्रिका तयार करणे आणि जुळवणे by चिनार
जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख
In reply to जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख by प्रकाश घाटपांडे
जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख
In reply to जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख by चिनार
सायन व निरयन पद्धतीच्या
In reply to जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख by प्रकाश घाटपांडे
क्रुष्नमुर्ति पध्दतित
"पत्रिका" ते काय असतं?
In reply to "पत्रिका" ते काय असतं? by खटपट्या
लग्नपत्रिका असते ना? तर ती
In reply to लग्नपत्रिका असते ना? तर ती by शाम भागवत
नाय ओ शाम काका,
In reply to नाय ओ शाम काका, by खटपट्या
:-)) मी हरलो ब्बॉ.
३/२
३
आम्हाला लाख बघायच्या असतील हो
1)पत्रिका पाहयचीच आहे.
पर्याय 3
पत्रिकेत ३६ गुण जुळत असतील आणि लग्न झालं
In reply to पत्रिकेत ३६ गुण जुळत असतील आणि लग्न झालं by बोका-ए-आझम
=))
In reply to पत्रिकेत ३६ गुण जुळत असतील आणि लग्न झालं by बोका-ए-आझम
नाही !! त्यासाठी एक standard
In reply to पत्रिकेत ३६ गुण जुळत असतील आणि लग्न झालं by बोका-ए-आझम
ज्योतिषी इन्पुटसकडे बोट
आम्ही पत्रिका बघितली नव्हती.
लग्न करतांना पत्रिका काय
समाजातले किती टक्के लोक
In reply to समाजातले किती टक्के लोक by प्रकाश घाटपांडे
१) पत्रिका पहायचीच आहे -- ४०
In reply to १) पत्रिका पहायचीच आहे -- ४० by चिनार
हे अंदाज तुम्ही कसे बांधलेत?
In reply to हे अंदाज तुम्ही कसे बांधलेत? by सतिश गावडे
स्वत: चे लग्न जुळवताना
In reply to समाजातले किती टक्के लोक by प्रकाश घाटपांडे
समाजातले किती टक्के लोक
पर्याय क्र: १
पर्याय क्र: १
ज्योतिषी लोकांचाच स्वत:च्याच
कशाला पत्रिका ?
हा विदा गोळा करून काय करणार
In reply to हा विदा गोळा करून काय करणार by एस
याच नाही तर
पत्रिका, ज्योतिष, मुहुर्त
In reply to पत्रिका, ज्योतिष, मुहुर्त by मनीषा
हे जाम आवडलं
मला वाटते ज्योतिषी भावनाशी
पत्रिकेवर थोडासा विश्वास आहे.
In reply to पत्रिकेवर थोडासा विश्वास आहे. by श्रीगुरुजी
राशी-स्वभावा बद्दल नेहमीच (
क्रमांक 2 . रच्याकने
माझ्या मुलीच्या लग्नाच्या
माझा एक प्रश्न अवांतर
ज्या त्या गोष्टी ह्या ज्या
@mandarbsnl