बाल संगोपनातील एक वास्तव
हल्ली नवपालकांमध्ये एक कॉमन आचार विचार दिसून येतो
लहान मुलांना काहीही करतांना, वागतांना, बोलतांना अडवायचे म्हणून नाही. फार झाले तर मुन्ना/न्नी ...नकोSSS ..इतपतच.
मुलांना वाढवतांना दिलेला मेसेज साधारणत:
सर्वसाधारणपणे वागण्याबोलण्याचे सभ्यपणे वावरण्याचे निकष धाब्यावर बसवून हवे तसे वाग, काही झाले तर आम्ही बघून घेऊ ...इथे सगळे वसूल केले तरच मिळते त्यामुळे वसूल कर, हिसकावून घे, ओरबाड अगदीच नाही तर निदान समोरच्याला मिळू देऊ नकोस ...पण काहीही करून आपले अस्तित्व जाणवून दे ...हक्क महत्वाचे, कर्तव्य जमल्यास कर नाही तर नाही
त्यातून निर्माण झालेले वागणे जसे
-मोडतोड, आदळआपट, धसमुसळेपणा ....ह्याला 'हायपर' आहे असे एक कौतुकाचे लेबल लावले जाते
-उर्मट, आगाऊ बोलण्याला ... स्मार्ट, हजरजबाबी पणाचे प्रशस्तीपत्रक
-आरडाओरडा करून कर्कश बोलणे ...उत्साही पणाची शाबासकी
अपवाद निश्चित आहेत परंतु अपवाद म्हणूनच...
ह्यातून पुढे मग आपण एक बेदरकर, बेशिस्त समाज निर्माण होऊ देऊ हि जाणीव नाही ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरण्यरुदन
पंजाबात म्हणे एका जातीसमुहात
काय सांगता?
त्यांच्यात (स्पार्टन किंवा
नाझींनीही असंच केलं.
नाझी भस्मासुराचा उदयास्त ह्या
या विषयावर
शिरर बहुतेक नाझी पार्टी/
नाही.
सहेतुक प्रजनन
माझ्या माहीती नुसार वैर मालव
अंभीचा
बरोबर! मी सुद्धा देशद्रोही
मनापासून सहमती. हल्ली संयम
मुलं आजूबाजूच्या वातावरणातून शिकतात.
मुलं आजूबाजूच्या वातावरणातून शिकतात.
तुमच्या मताचा आदर आहे तरीही
का ?
अवांतर : दुसरं टोक
ते हि आहेच म्हणा