मला खूप दिवसांपासून एक प्रश्न पडलाय की आर टी ओ ची numbering सिस्टीम मध्येच काही सिरीज स्किप करून टाकतेय का? जर एका सिरीज मध्ये ( e . g . MH 14 A xxxx ) ९९९९ वाहने येत असतील तर MH १४ A xxxx पासून MH १४ Z xxxx पर्यंत जवळ जवळ 260000 वाहने असतील . काही रिझर्व सिरीज जरी असल्या तरी सध्या MH 14 Hx सिरीज चाललीये ....याचा अर्थ PCMC RTO ने नवीन numbering पद्धत चालू झाल्यापासून ...म्हणजे मागील २५/३० वर्षात आतापर्यंत २०/२५ लाख वाहने register केली असतील का? रिझर्व सिरीज किती असतात ? बऱ्याच सिरीज ची वाहने तर दिसत ही नाहीत ( MH 14 AA xxxx पासून MH 14 AZ xxxx ) मधील सगळया सिरीज वापरत आणत नाहीत का? ....जाणकारांनी माहितीत भर घालावी .
वाचन संख्या
2407
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंग्रजी "आय" असलेली आणि "ओ"
सर्व सीरीज ..
zz ९९९९ नंतर काय करतील ?
सायकल
In reply to zz ९९९९ नंतर काय करतील ? by स्पा
एक अक्षर किंवा आकडा वाढवतील.
In reply to zz ९९९९ नंतर काय करतील ? by स्पा
तेव्हा विदर्भ स्वतंत्र
In reply to zz ९९९९ नंतर काय करतील ? by स्पा
नंतर iz ??
In reply to zz ९९९९ नंतर काय करतील ? by स्पा
AAA -- XYZ चालू होतील
In reply to zz ९९९९ नंतर काय करतील ? by स्पा
धन्यवाद