गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.
४ दिवसांचा कालावधी आहे. सह परिवार रहाण्यास उत्तम पर्याय मिळेल का ?
कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज.
जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा.
धन्यवाद .
वाचने
5529
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण कोठून जाणार आहात? वाहन
स्वतः गेलो नसल्यामुळे अचूक
पंधराएक दिवसांपुर्वी एक
आदिती
हे कारवारसाठी का?
In reply to आदिती by मनिमौ
हो
ब्लोग लिन्क
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद
गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.
प्रिमियर हाॅटेल आहे कारवारला.
सर्विस apartment म्हणजे pwd
नाही, सर्व्हीस अपार्टमेंट आहे
In reply to सर्विस apartment म्हणजे pwd by कंजूस
ट्रेनने पण कोठून ? मुंबईकडून