ठाण्यातला पाचू - गजबजाटात वसलेली गर्द हरितसंपदा
कंजूस यांच्या या धाग्यात सदर उद्यानाबद्दल वाचल्यापासून इथे भेट द्यायची होती. तो मुहूर्त यायला हा वीकांत उजाडला. पण भेट अतिशय सुखद होती. शहराच्या मधोमध इतकी घनदाट (असंच म्हणायला हवं) बाग आहे यावर विश्वास बसत नाही पटकन. तरी आत्ता उन्हाळा आहे; पावसाळ्यात तर बघायला नको. आत्ता इथे जितके फुलांचे प्रकार बघायला मिळाले त्याच्या तिप्पट नक्की होतील पावसाळा उन्हाळ्यात. वॉचमनशी बोलल्यावर कळलं की आता नवीन झाडं आणून लावली जातील. पावसाळ्याआधी. सो पावसाळ्याच्या भेटीची फार उत्सुकता आहे, तूर्तास या भेटीतील काही निवडक फोटो मिपाकरांकरता खास.


वाचने
7784
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
वा. छायाचित्रे खूपच सुंदर!
छान! या बागेत ते तरातरा
In reply to छान! या बागेत ते तरातरा by कंजूस
असं काही नाही बरं का. एक दोन
भारीच.
सुंदर छायाचित्रे.
__/\__ खूप आवडले फोटो
सुंदर !
खूप छान फोटो. आम्ही या भागाला
In reply to खूप छान फोटो. आम्ही या भागाला by खटपट्या
अरेच्चा
झकास फोटो..!! भारी जागा आहे.
सुंदर छायाचित्रे!
In reply to सुंदर छायाचित्रे! by एस
तुम्ही सुंदर म्हणणं म्हणजे
In reply to तुम्ही सुंदर म्हणणं म्हणजे by वेल्लाभट
छाया चित्रे दिसत नाहीये काका?
In reply to छाया चित्रे दिसत नाहीये काका? by सूड
दिसतायत की! मलापण आणि अर्थातच
सर्वांना मनापासून धन्यवाद :)
मस्तं!
अतिशय सुंदर फोटोज.
नक्की कुठे ही जागा?
In reply to नक्की कुठे ही जागा? by किसन शिंदे
West to east जाताना कोपरी पूल
In reply to नक्की कुठे ही जागा? by किसन शिंदे
ठाणे जीमखाना कुठे आहे विचारा.
सुरेख फोटो!
फोटू आवडले.
फोटो छान!
In reply to फोटो छान! by बोका-ए-आझम
बघा, बोललात ना.
In reply to बघा, बोललात ना. by खटपट्या
मध्यवर्ती ठिकाण तर......
मस्तच फोटो.छान ठिकाण दिसतंय
"फोटो.छान ठिकाण दिसतंय.ठाणे
मस्त फोटो!!
अहा
फार सुंदर फोटो आहे.
मस्त फोटो...
सुंदर फोटो