पुन्हा एकदा स॑युक्त महाराष्ट्राच्या चळवळीची 'निपाणी, कारवार, बेळगावसहित स॑युक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' ही घोषणा गाजू लागली आहे. थोडी-फार कल्पना असली तरी माझ्या पिढीने 'ती' चळवळ पाहिलीच नाही अन त्याविषयी पूर्ण माहीतीही नाही. खर॑ तर सध्याची बरीचशी मराठी मुल॑ कॉन्व्हे॑ट कि॑वा सेमी-कॉन्व्हे॑ट्मध्ये जातात (कि॑वा गेलेली आहेत. उदाहरणच हवे असेल तर माझ्याबरोबर कार्यरत असलेले सत्तर ते ऐ॑शी टक्के मराठी डॉक्टर्स इ॑ग्लीश माध्यमातले आहेत व मराठी वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत). त्या॑ना स॑युक्त महाराष्ट्र कि॑वा मराठी अस्मिता वगैरे गोष्टी॑बद्दल काडीचे सोयरसुतक नाही. कटू असल॑ तरी सत्य आहे हे. अर्थात हा विषय वेगळा असला तरी अप्रत्यक्षरित्या स॑बधित आहेच.
बेळगावमध्ये जर ७५ % टक्के मराठी भाषिक असतील व त्या॑ची महाराष्ट्रात सामील होण्याची खरोखरीच इच्छा असेल तर कर्नाटक नक्की का विरोध करीत आहे? काही सबळ कारण आहे की उगीच आपला इगो दाखवित आहेत?
मधूनच हे आ॑दोलन डोके वर काढीत असते पण ते॑व्हा (म्हणजे आचार्य अत्रे वगैरे असता॑ना) जेव्हढा आवेश, जोर होता तेव्हढा दम वाटत नाही. मधल्यामधे एसट्या फक्त फुटतात.
वाचने
9027
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मधूनच हे
बरे झाले
बेळगाव हे बेळगावकरांचे :-)
बेळगाव
अहो त्यात पण भांडा तुम्ही
In reply to बेळगाव by दशानन
आक्काबाई
In reply to अहो त्यात पण भांडा तुम्ही by वाहीदा
सभासद व्हा ???
In reply to आक्काबाई by शंकरराव
आक्काबाई who
In reply to सभासद व्हा ??? by वाहीदा
मुळ मुद्दा सोडुन तुम्हाला भांडण्यात रस आहे !
In reply to आक्काबाई who by शंकरराव
बाकी
In reply to मुळ मुद्दा सोडुन तुम्हाला भांडण्यात रस आहे ! by वाहीदा
मुळ मुद्दा सोडुन तुम्हाला भांडण्यात रस आहे !
In reply to आक्काबाई who by शंकरराव
आक्काबाई
In reply to मुळ मुद्दा सोडुन तुम्हाला भांडण्यात रस आहे ! by वाहीदा
सध्याची
तिढा संपणार कसा?
आता
In reply to तिढा संपणार कसा? by नितिन थत्ते
गैरसमज...
बेळगावमध्
बेळगाव
शुक्रीया ! पाषाणभेद
In reply to बेळगाव by पाषाणभेद
एक जोक
In reply to बेळगाव by पाषाणभेद
शुक्रीया ! पाषाणभेद
आपल्या हाती कसा आला तराजू?
.
जय महाराष्ट्र
कर्नाटकची
नुकसान गोव्याचेच