✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भीमाशंकर अभयारण्य

न
निओ यांनी
Sat, 05/14/2016 - 23:05  ·  लेख
लेख
भीमाशंकर अभयारण्य मी काढलेले फोटो प्रथमच मि पा वर सादर करत आहे. इथे असलेल्या दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळाले तर उत्तमच. १ 1 २ 2 ३ 3 ४ 4 ५ 5
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7448 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

सुस्पष्टता

निओ
Sat, 05/14/2016 - 23:09 नवीन
१,२,३,५ क्रमांकाचे फोटो सुस्पष्ट दिसत नाहीत, कोणी कारण सांगू शकेल काय?
  • Log in or register to post comments

ब्येस्टच.

अभ्या..
Sun, 05/15/2016 - 00:59 नवीन
ब्येस्टच. न्याशनल जोग्राफीकला पाठवा राव. फ्रेम तर लै आवडल्या मला.
  • Log in or register to post comments

चांगले आहेत. छायाचित्रणाला

एस
Sun, 05/15/2016 - 03:19 नवीन
चांगले आहेत. छायाचित्रणाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नुसत्या फोटोन चा असाच एक धागा

त्रिवेणी
Sun, 05/15/2016 - 05:52 नवीन
नुसत्या फोटोन चा असाच एक धागा मी काढला होता माझाही तो पहिलाच धागा होता. पण नुसते फोटो म्हणून तो उड़व्ला गेला.तुम्ही मात्र लकी ठरलात तुमचा धागा नाही उड़वला. लाडके दिस्ता मिपाचे.
  • Log in or register to post comments

लै ली भारी फोटू. मजा आली

प्रचेतस
Sun, 05/15/2016 - 06:58 नवीन
लै ली भारी फोटू. मजा आली
  • Log in or register to post comments

तुम्ही वाटरमार्क टाकून फोटो

प्रचेतस
Sun, 05/15/2016 - 07:00 नवीन
तुम्ही वाटरमार्क टाकून फोटो सुरक्षित केलेत हे छान केलेत. कुणाचा भरवसा नाही हो आजच्या जगात.
  • Log in or register to post comments

आमच्याकडे एक भूतकथावाला आहे

कंजूस
Sun, 05/15/2016 - 07:22 नवीन
आमच्याकडे एक भूतकथावाला आहे तो ढापेल असले वॅाटरमार्कवाले फोटू.त्यामुळे नावं काढा.खरं अरण्य असंच असतं .खूप काळोख दुपारीही असतो.तुम्हाली भिती नाही वाटत? एकीने इकडे अरण्यरुदनही करून घेतलंय म्हणजे किती प्रत्ययकारी फोटोग्राफी आहे तुमची.आम्ही वीसपंचवीस फोटो टाकतो तर दोन टिपं नाही गाळत कोणी.वर तक्रारी करतात फेबुचे फोटो इथे टाकू नका.जाऊ दे आमचे फोटो गेले अन फ्रेमा राहिल्यात.
  • Log in or register to post comments

:) छान आहेत फोटो.

अजया
Sun, 05/15/2016 - 09:05 नवीन
:) छान आहेत फोटो.
  • Log in or register to post comments

फोटो सुंदर आहेत. पुढच्या वेळी

विवेकपटाईत
Sun, 05/15/2016 - 11:07 नवीन
फोटो सुंदर आहेत. पुढच्या वेळी त्या मागची पृष्ठ भूमी हि सांगा. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

आपल्या कलाविष्काराला आपला लाल

स्पा
Sun, 05/15/2016 - 11:59 नवीन
आपल्या कलाविष्काराला आपला लाल सलाम, इतके सुंदर अभयारण्य भिमाशंकर ला आहे हे माहीतच नव्हते. अनेकविध प्राणी, वनचर पाहून डोळ्यंचे पारणे फिटले हँट्स आॅफ
  • Log in or register to post comments

Thanks

निओ
Tue, 05/17/2016 - 17:57 नवीन
फोटो प्रत्यक्षात जसे आहेत तसे इथे दिसत नाहीत....म्हणून मन थोडं खट्टू झालं. Upload करताना काही चुकत आहे का?...इथे मदत या सत्रात सांगितल्या प्रमाणे पिकासा वरून load केले आहेत. दुसरी कोणती चांगली पद्धत आहे का जिच्यामुळे फोटो च्या स्पष्टते मध्ये फरक पडत नाही. एस: Thanks Sir.... तुमच्या छायाचित्रणाच्या मालिकेचा मी आधीपासूनच पंखा आहे. त्रिवेणी: Thanks पुढच्या वेळेपासून माहिती हि लिहित जाईन. तुम्ही परत प्रयत्न करून पहा ..कदाचित आता चालत असेल. :) अजया, प्रचेतस Thank you :) कंजूस काका : तुमची भटकंती खूप वेळा वाचली आहे. धागा सुरु करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न होता म्हणून पाचच फोटो टाकून पाहू म्हटलं. पटाईत काका : Thank you . तुमचे भावस्पर्शी लिखाण आवडते.
  • Log in or register to post comments

सर्व फोटो सुंदर आहेत.

शान्तिप्रिय
Tue, 05/17/2016 - 18:07 नवीन
सर्व फोटो सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

कमाल आहे.

सतिश पाटील
Wed, 05/18/2016 - 11:18 नवीन
मस्त फोटो आहेत. अगदी डोळ्याचे पारणे फिटले फोटोतील हिरवळ शोधून. कोणता क्यामेरा वापरला आपण?
  • Log in or register to post comments

पिच्चर

इरसाल
Wed, 05/18/2016 - 15:37 नवीन
पिच्चरमधला निओ इतका भाबडा नव्ह्ता जेव्हढा हा निओ वाटतोय. बाबारे बाकीच्यांनी फुल टॉस वर विकेट घेतली तुझी. मिपा"वरचे" दिसतात त्यापेक्शा तीन पट खाली असतात.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले!

जुइ
Wed, 05/18/2016 - 23:15 नवीन
फोटो आवडले!
  • Log in or register to post comments

प्रयत्न छान.

समर्पक
गुरुवार, 05/19/2016 - 02:31 नवीन
चित्र ४ व ५ आवडले. दोन्हीला स्वतःची चौकट व विषय आहे. सुस्पष्टता : तुमची मूळ चित्रे ही लहान आकाराची आहेत (३४८*५१२) आणि इथे ती ताणून बसवली आहेत (५५०*८०९) त्यामुळे त्यातील स्पष्टपणा हरवला. शिवाय फार अंधार असल्याने क्र. ४ शिवाय काहीच स्पष्ट नाही. काळ्या जाड फ्रेम मुळे जागा वाया गेली व चित्रही झाकोळले. चित्रावरील नामांकनाविषयी : जगाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा. कोणी इथे तुमची चित्रे चोरायला बसलेले नाही. आणि चोरली तरी कुठे लाखाचं नुकसान आहे? त्या जागेच्या सौंदर्याचा किंवा तुमच्या छायाचित्रण कौशल्याचा लोकांना आनंद व्हावा असे जर चित्राचे प्रयोजन असेल तर त्याला नामांकनाने बाधा येते. चित्र, चित्रातील जागा/विषय/व्यक्ती व कलाकार यांतील कोण कौतुकास सर्वाधिक पात्र आहे यावर चित्र नामांकित करावे की नाही हे ठरवावे असे माझे वैयक्तिक मत. … ओव्हर टू दिग्गज फॉर मार्गदर्शन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा