✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनाच्या कुपीतले -क्षण

व
विनायक पाचलग यांनी
Wed, 01/21/2009 - 21:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2511 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Wed, 01/21/2009 - 21:47 नवीन

बाकी

बाकी प्रजासताक दीनाच्या आपल्या सर्वाना मनापासुन शुभेच्छा निदान यावर्शीदेखील फक्त झेंडा फडकवण्यापुरता हा दीन राहणार नाही हीच माफक अपेक्षा बाकी या दीनाच्या निमित्याने सर्व स्वातंत्र्य्वीराना सादर प्रणाम
आपले प्रजासत्ताक (त्या पेक्षा केंद्र सरकार म्हणूया) दीन आहे असे मुंबई प्रसंगावरुन वाटणे साहजिक आहे. या वर्षी हा दिन आपल्याला दीन न बनवो या शुभेच्छा चांगल्याच. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 01/22/2009 - 01:46 नवीन

तोच बाळ

तोच बाळ जेंव्हा । अशी ग ची पहिली रेप ओढतो..... तो क्षण त्याचा............. रेप ओढतो..? म्हणजे काय? आणि पहिले अक्षर 'ग'...? अ आ किंवा श्री कोठे गेले..? बहुधा पहिली 'ग' ची बाधा असे म्हणायचे असेल तुम्हाला... आणि पहिला मि.पा. वर लेख लिहीतो ..... तो क्षण त्याचा.......... पहिले प्रेम..पहिले हे आणि पहिले ते...तसे बरेच पहिले क्षण सुटलेत यातून.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 01/22/2009 - 00:46 नवीन

ते पहिले

ते पहिले क्षण त्या त्या व्यक्तीचेच असणार...आणखी कुणाचे असू शकतात? लेखनाचा उद्देश नीट समजला नाही.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 01/22/2009 - 01:54 नवीन

चांगला प्रयोग

पुढील लेखनासाठी शुभेच्छा, विनायक.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/22/2009 - 14:56 नवीन

+१

हेच म्हणतो. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
द
दिपक गुरुवार, 01/22/2009 - 12:54 नवीन

छान

मनाच्या कुपीतले वाचत आहोत. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा