कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली.
त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली.
यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !"
बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !"
ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली.
आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?"
हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की !
एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली,
"हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा
सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.
वाचने
34359
प्रतिक्रिया
221
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो, ते एकच आहेत.
In reply to मला वाटलेलं असंबद्ध बडबड by शलभ
एक हिंदी म्हण प्रकर्षाने
संघावर टीका जरूर करा, पण योग्य मुद्द्यांवरून
कुठे जातीय हिंसा घडल्यावर
In reply to संघावर टीका जरूर करा, पण योग्य मुद्द्यांवरून by चलत मुसाफिर
कुठे जातीय हिंसा घडल्यावर डाव्या संघटना ज्या तत्परतेने पोचतात, तसे संघ आणि विहिंप का पोचत नाहीत याचा राग येतोकैच्याकै. गोध्राला नव्हते का पोचले ? मुझफ्फरनगर विसरलात का ? सगळ्यात पहिल्यांदा तेच पोचत असतात, बाकीचे सगळे वरातीमागून घोडे. अभ्यास वाढवा जरा.नंदीग्राम, सिंगुर,
In reply to कुठे जातीय हिंसा घडल्यावर by गणामास्तर
नंदीग्राम, सिंगुर,
In reply to कुठे जातीय हिंसा घडल्यावर by गणामास्तर
अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न चालू आहेच. धन्यवाद.
In reply to कुठे जातीय हिंसा घडल्यावर by गणामास्तर
अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न चालू आहेच. धन्यवाद.
In reply to कुठे जातीय हिंसा घडल्यावर by गणामास्तर
भारत स्वतंत्र झालाच पाहिजे
संघाने मला काय दिले ?
सहमत !
In reply to संघाने मला काय दिले ? by मितान
बाकी ते 'आम्ही खालच्या
In reply to संघाने मला काय दिले ? by मितान
समाधान !
संघ....
..
In reply to संघ.... by अनिरुद्ध प्रभू
आँ कुठे ओ कुठे ओ. चांगला
In reply to .. by mugdhagode
अजुन सांगायच झाल तर राष्ट्रिय
In reply to संघ.... by अनिरुद्ध प्रभू
स्वेच्छेने केलं तर अजिबात चुकीचं नाही.
In reply to अजुन सांगायच झाल तर राष्ट्रिय by टवाळ कार्टा
शाळा या कपडे अन्न निवारा हे
In reply to स्वेच्छेने केलं तर अजिबात चुकीचं नाही. by बोका-ए-आझम
कुणाला शाळा, कपडे, अन्न, निवारा
In reply to शाळा या कपडे अन्न निवारा हे by टवाळ कार्टा
टका
In reply to कुणाला शाळा, कपडे, अन्न, निवारा by बोका-ए-आझम
आणखी एक !
In reply to टका by विटेकर
ह्या दुसऱ्या बाबतीत 100% सहमत
In reply to आणखी एक ! by विटेकर
ह्म्म...
In reply to संघ.... by अनिरुद्ध प्रभू
चंद्र राव,
नानासाहेब नेफळ्यांकडून
In reply to चंद्र राव, by सुबोध खरे
श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

सोन्याबापुंनी दिलेल्या
लोक तुमच्या मेगाबायटी
In reply to सोन्याबापुंनी दिलेल्या by तर्राट जोकर
मी लिहिलंय काय, तुम्ही
In reply to लोक तुमच्या मेगाबायटी by सुबोध खरे
त्याचं कारण इथल्या लोकांना बापूंविषयी आदर वाटतो
In reply to सोन्याबापुंनी दिलेल्या by तर्राट जोकर
म्हणजे 'काय' लिहिलंय ह्या
In reply to त्याचं कारण इथल्या लोकांना बापूंविषयी आदर वाटतो by बोका-ए-आझम
असे नाही, तर तुम्ही केवळ इथे
In reply to म्हणजे 'काय' लिहिलंय ह्या by तर्राट जोकर
अर्थात!
In reply to म्हणजे 'काय' लिहिलंय ह्या by तर्राट जोकर
सहमत. सोन्याबापुंशी कैक
In reply to त्याचं कारण इथल्या लोकांना बापूंविषयी आदर वाटतो by बोका-ए-आझम
अगदी अगदी.
In reply to सहमत. सोन्याबापुंशी कैक by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे अनेक वेळा आलेले , जरा संपादित केले तर बरे !
श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...
या पोस्टवरील श्री कलिम शेख यांची प्रतिक्रिया -
याच पोस्ट्वरील डॉ. दिवाकर कुलकर्णी , हेडगेवार रुग्णालय यांचा प्र
याच पोस्ट्वरील डॉ. दिवाकर कुलकर्णी , हेडगेवार रुग्णालय यांचा प्र
याच पोस्ट्वरील डॉ. दिवाकर कुलकर्णी , हेडगेवार रुग्णालय यांचा प्र
याच पोस्ट्वरील डॉ. दिवाकर कुलकर्णी , हेडगेवार रुग्णालय यांचा प्र
दत्ताजी, ह्या पुरोगामी(?)
दत्ताजी, ह्या पुरोगामी(?)
दत्ताजी, ह्या पुरोगामी(?)
दत्ताजी, ह्या पुरोगामी(?)
आणखी एक प्रतिसाद
आणखी एक प्रतिसाद
आणखी एक प्रतिसाद
आणखी एक प्रतिसाद
संघाने मला काय दिले?
द्विशतका निमीत्त सर्वांना एक
त्यास दंड असे संबोधले जाते.
In reply to द्विशतका निमीत्त सर्वांना एक by जेपी
संघाची प्रार्थना
"जातीय"वादी संघटनेबद्दल एक
संघाने मला घडवले
Jyanna jyanna
अशा प्रतिसादांना या धाग्यावर
In reply to Jyanna jyanna by Ram ram
उच्चवर्णिय मुलींनी आपल्याला
In reply to Jyanna jyanna by Ram ram