एका मित्राच्या निमंत्रणावरून शनिवार-रविवारी जामखेडला (जि. नगर) त्याच्या शेतात गेलो होतो. गेल्या गेल्या आधी गुरांबरोबर उधळलो.
पोरांनी बैलगाडीत मुक्काम ठोकला.
मग आम्ही झाडाखाली पथारी पसरून मस्तपैकी भाकरी-भाजी हाणली!
मी झाडाबिडावर चढून पूर्वजांशी सलगी साधण्याचा प्रयत्न केला.
मग आम्ही मस्त द्राक्षाच्या बागेत उधळलो. पण हाय रे कर्मा! द्राक्षं अजून तयार झालेली नव्हती!!
शेतातून एक फेरफटका मारल्यावर जेवणही जिरलं.
तोपर्यंत इकडे हुरडा पार्टीची तयारी झाली होती.
शेतातच लावलेल्या भट्टीवर भाजलेली ज्वारीची कोवळी कणसं. त्यातले दाणे म्हणजे हुरडा. सोबत गूळ आणि शेंगदाण्याची चटणी!!
पोरांनी शेतात जाम दंगा केला.
हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकला आणि आम्हाला घराचे वेध लागले. त्या रात्री जामखेडमध्येच राहून, दुसर्या दिवशी थोडा बाजारहाट करून संध्याकाळी पुण्यात परतलो.
वाचने
5218
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहेत
वी मिस्स्ड इट....!
सह्ही.
+१
हुरडा
वारलो,
>>हुरडा
In reply to वारलो, by विसोबा खेचर
मिपा पुढ्चे कटटे ...
In reply to वारलो, by विसोबा खेचर
वा वा वा!
आम्ही
In reply to वा वा वा! by चतुरंग
मजा
टकाटक
वाह !
गावरान पार्टी...
नक्की काय?
In reply to गावरान पार्टी... by प्रभाकर पेठकर
हुरडा पार्टी
मज्जाच
मज्जा आली ...
अरे वा डॉन्या, मस्तच वर्णन!
In reply to मज्जा आली ... by छोटा डॉन
सापडले तर नक्की ..!
In reply to अरे वा डॉन्या, मस्तच वर्णन! by चतुरंग